12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आणखी एक कोविड व्हॅक्सिन, या लसीला DCGI कडून मान्यता
Coronavirus : देशात कोरोनाची लाट ओसरली असली तरी काळजी घेण्याची गरज आहे. आता 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आणखी एका कोविड व्हॅक्सिनला मंजुरी मिळाली आहे.
Mar 23, 2022, 01:59 PM ISTकोरोनाला हलक्यात घेऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
कोरोनाला (Corona) गांभीर्यानं घ्या, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी दिलाय. चौथी लाट (Corona Fourth Wave) येऊ नये, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लसीकरण (Vaccination) वाढवलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
Mar 16, 2022, 05:47 PM ISTचीननंतर आता दक्षिण कोरियात कोरोनाचा स्फोट
Covid-19 outbreak in South Korea : जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आले आहे. कारण चीनपाठोपाठ दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची लाट आली आहे.
Mar 16, 2022, 04:51 PM ISTनवोदय विद्यालयात कोरोनाचा स्फोट; आणखी 33 जणांना लागण
नगरच्या एका शाळेत पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत.
Dec 26, 2021, 03:39 PM IST