corona cases in india

Covid 19: कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली; JN.1 व्हेरिएंटच्या रूग्णांची संख्या हजारापार

Covid 19: 'Indian SARS-CoV-2 Genomics Consortium' (INSACOG) ने ही माहिती दिल्यानुसार, कर्नाटकात या सब व्हेरिएंटच्या सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Jan 13, 2024, 06:56 AM IST

सावध व्हा! कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंट संसर्गाचा वेग वाढला?

Corona Cases Latest Updates : साधारण तीन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गानं संपूर्ण जगाची चिंता वाढवलेली असताना आता या संसर्गात एका नव्या व्हेरिएंटनं आरोग्य यंत्रणांपुढील अडचणी वाढवण्यास सुरुवात केली आहे. 

Dec 26, 2023, 07:21 AM IST

Corona Patient News : कोरोनामुळे मृत्यू झाला, अंत्यसंस्कारही झाले पण 2 वर्षांनी 'तो' थेट दारात येऊन उभा राहिला आणि...

Madhya Pradesh News : कोरोनाने पुन्हा एकदा डोकवर काढलं आहे. अशात एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे नवरा गेला, त्याचावर अंत्यसंस्कारही केलं आता विधवा म्हणून जग असताना दोन वर्षांनी तो...

 

Apr 16, 2023, 03:10 PM IST
Corona Cases in India PT38S

Corona Cases in India । देशात 24 तासात 11 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाचे रुग्ण

Corona Cases in India । देशात 24 तासात 11 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाचे रुग्ण

Apr 14, 2023, 12:20 PM IST

कोरोनाबाबत महत्त्वाची बातमी, देशात आणखी 10 ते 12 दिवसात Corona चा वेग...

Coronavirus In India : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आता दिसाला देणारी बातमी हाती आली आहे. कोरोनाचा धोका पुढील काही दिवसात कमी होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी होईल. त्यामुळे कोरोनाचे टेन्शन कमी होणार आहे.

Apr 13, 2023, 10:04 AM IST

Corona Returns : चिंता वाढली, 13 राज्यात सापडला कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट, वाचा काय आहेत लक्षणं

देशात कोरोनाने पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. आता तर देशात कोरोनाचा आणखी एक सब व्हेरिएंट आढळल्याने चिंता वाढली आहे. 

Apr 12, 2023, 03:06 PM IST

Corona : मोठा दिलासा! लवकरच होणार कोरोनाचा The End, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Corona Update :  गेल्या तीन वर्षात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारमध्येही तणाव वाढला आहे. त्यातच आता कोरोनाचे नवीन प्रकरण देखील समोर येत आहे. अशातच तज्ञांनी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे.

Apr 9, 2023, 01:19 PM IST

Coronavirus: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! चौघांचा मृत्यू तर एका दिवसात इतके रुग्ण वाढले की...

Coronavirus: राज्यात 12 आणि 13 एप्रिलला कोरोना मॉकड्रील घेतलं जाणार आहे. त्यात संपूर्ण राज्याचा कोविड प्रतिबंधात्मक आढावा घेतला जाईल. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरू आहे. काळजी करण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटंल आहे. 

Apr 4, 2023, 07:16 PM IST

Corona Return : पुन्हा एकदा बूस्टर डोस घ्यावा लागणार, WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

Omicron Variant: जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला हवा होता. पण गेल्या काही दिवसात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

Mar 29, 2023, 10:30 PM IST

Corona Returs : भुजबळ- शंभूराज देसाईंना कोरोना, आमदारांना टेन्शन... कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटची लाट

कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.. महाराष्ट्रासह देशभरात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय... त्यात छगन भुजबळ आणि शंभूराज देसाई या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यानं विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित आमदारांच्या काळजाचा ठोका चुकलाय... 

Mar 29, 2023, 07:25 PM IST

Coronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू

Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Mar 26, 2023, 09:29 AM IST

Corona Return : नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाची लाट? वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवं संकट

कोरोना गेलाय या भ्रमात राहू नका. कारण कोरोनाचा नवा व्हेरियंट सक्रिय झालाय. कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगान पसरत असून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होतेय, गेल्या काही दिवसात देशात हजाराहून अधिका कोरोना रुग्ण आढळून आलेत.

Mar 23, 2023, 07:54 PM IST

Corona Return : गेल्या 24 तासात कोरोनाचे 66 हजार रुग्ण, भारतात 'या' ठिकाणी रेडझोन

Corona Update : देशात H3N2 इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता कोरोना रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात तब्बल 66 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातही काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय.

Mar 20, 2023, 05:33 PM IST

Corona Returns : काळजी घ्या! कोरोना परततोय, तब्बल 129 दिवसांनंतर देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

कोरोना महामारीचा आलेख कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा देशात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्ये वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Mar 20, 2023, 01:57 PM IST