copy

Mumbai Railway Canteens To Get Bill Copy For Each Purchase 01:35

मुंबई | रेल्वेची खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी मोहीम

Mumbai Railway Canteens To Get Bill Copy For Each Purchase
मुंबई | रेल्वेची खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी मोहीम

Jul 14, 2019, 09:10 PM IST

VIDEO: धोनीची नक्कल करताना पंत फेल, सोशल मीडियावर ट्रोल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ३५८ रन करूनही भारताचा पराभव झाला.

Mar 12, 2019, 02:21 PM IST
Nanded Copy Provided In HSC Exam Board Update 01:18

नांदेड । काही परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी, धक्कादायक व्हिडिओ समोर

नांदेड मधील काही परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय... कंधार तालुक्यातील पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि बारुळ येथील शिवाजी महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना नकला पुरवल्या जात असल्याचा हा व्हिडिओ आहे.

Feb 23, 2019, 11:40 PM IST

यवतमाळ | श्री वसंतराव नाईक आश्रम शाळेत कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 09:25 PM IST

नांदेड । दहावीच्या परिक्षेदरम्यान सर्रास कॉपी सुरू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 08:07 PM IST

नांदेडमध्ये कॉपी मुक्ती अभियानाचा फज्जा, समूह कॉपीचे प्रकार

जिल्ह्यात अनेक परीक्षा केंद्रांवर उघड कॉपी करण्याचे प्रकार सुरु असताना कॉपी मुक्ती अभियानाची जबाबदारी असणारे प्रशासन मात्र पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Feb 28, 2018, 03:58 PM IST

कॉपीमुक्त अभियानाचा नांदेडमध्ये फज्जा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 08:37 PM IST

कॉपीसाठी कानात ब्ल्यूटूथ बग, पण सर्जरी करून काढावा लागला...

  राजस्थानमध्ये रविवारी राजस्थान अध्यापक पात्रता परीक्षेत असा कॉपी करणारा पकडण्यात आला ज्याने कानात ब्ल्यू टूथ बग लावला आहे. हा बग काढण्यासाठी या परीक्षार्थीची छोटी सर्जरी करावी लागली. 

Feb 12, 2018, 08:50 PM IST

कॉपीमुक्त शाळा अभियानाचा फज्जा, सटाणा-गोंदियात असे कॉपी बहाद्दर

कॉपीमुक्त शाळा अभियानाचा कसा फज्जा उडवला जातोय हे नाशिक जिल्ह्ल्यातल्या सटाणा आणि गोंदियामध्ये समोर आले आहे.  सटाणा तालुक्यातलं नामपूर केंद्र कॉपी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे.

Mar 10, 2017, 06:23 PM IST

शिक्षक-पोलिसांसमोरच लातूरमध्ये 'कॉपी' पॅटर्न

संपूर्ण राज्याला शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दहावी-बारावीच्या परीक्षेत जोरदार कॉप्या सुरु झाल्या आहेत.

Mar 7, 2017, 05:53 PM IST

कॉपी पकडल्यामुळे शिक्षकाला मारहाण

परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडल्याचा राग मनात ठेवून विद्यार्थ्यांनी केंद्र प्रमुखालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधील सांगवी परिसरात घडली आहे.

Dec 12, 2016, 08:58 PM IST

हॉलीवूडची कॉपी करूनही पडले हे बॉलीवूड चित्रपट

बॉलीवूडचे अनेक चित्रपट हे हॉलीवूड चित्रपटाची प्रेरणा घेऊन बनवलेले असतात.

Dec 9, 2016, 08:11 PM IST

कॉपी करताना पकडल्यानं विद्यार्थ्याची आत्महत्या

कॉपी करताना पकडल्यामुळे कल्याणमधल्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे.

Sep 2, 2016, 10:55 PM IST