cooking oil

ब्रेड- बटर आणि 'या' पदार्थाच्या सेवनानं आरोग्यास धोका; ICMR च्या सूचना विचार करायला भाग पाडतील

ICMR On Bread Butter : नाश्त्याला रोज ब्रेड बटर खाताय? पाहा तुमच्या आरोग्यावर कसा होतोय परिणाम... केंद्र सरकारकडून आलेल्या सूचना पाहिल्या?

 

Jun 3, 2024, 02:08 PM IST

Cooking Oil : खाद्यतेल खराब होते का? पाहा काय असते त्याची Expiry Date

Cooking Oil : प्रत्येकाचा स्वयंपाक घरात खाद्यतेल असते. खाद्यतेलाबाबत आपल्याला योग्य माहिती असणं आवश्यक आहे. मग तो तेलाच्या दर्जा असो किंवा तेलाची एक्सापायरी डेट...हो खाद्यतेल खराब होतं का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? तर आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Dec 20, 2023, 12:06 PM IST

चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!

Eating Chicken Increase Cholesterol : चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!

Jun 29, 2023, 10:03 PM IST

Kitchen Tips : तळणीच्या तेलाचा वापर पुन्हा करताय का? मग वाचा ही बातमी!

Reuse your cooking oil : पावसाळा असो किंवा इतर कोणताही सण, घरी जेवण बनवण्यासाठी किंवा तळण्यासाठी तेलाचा वापर करतो. मात्र अशावेळी पदार्थ तयार केल्यानंतर बऱ्याचदा कढईत किंवा पातेल्यात जास्त तेल टाकतो. पदार्थ तयार केल्यानंतर उर्वरित तेल नंतरच्या वापरासाठी ठेवतो. यानंतर हे तेल भाजी, पराठे, पुर्‍या किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी वापरतात. पण वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरणे किती धोकादायक आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. चला तर जाणून घेऊया...

 

May 31, 2023, 04:37 PM IST

High Cholesterol कमी करायचा असेल तर 'ही' आहेत बेस्ट कुकींग ऑईल; हृदय दीर्घकाळ राहील हेल्दी

Cooking Oils: घरात तळलेले पदार्थ बॅन केले आहेत का? पण, हे करण्याची गरजच नाही. जर तुम्ही दर्जाचं cooking oil for heart health वापरलं तर या सगळ्या चिंता उरणारच नाहीत. हृदय आरोग्यदायी ठेवण्यासाठी आणि गुड कोलेस्टेरॉलसाठी ही तेलं नक्की वापरून पहा.  

Feb 9, 2023, 03:29 PM IST

High Cholesterol कमी करायचा असेल तर 'या' 5 कुकिंग तेलामध्ये अन्न शिजवा

तेलकट पदार्थ खाण्याचा ट्रेंड भारतात सर्वाधिक आहे. यामुळे लोकांच्या रक्तात उच्च कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते.

Jul 21, 2022, 12:30 PM IST

तुम्ही स्वयंपाकाचे तेल पुन्हा पुन्हा गरम करता का? यामुळे होतात गंभीर आजार

जेव्हा आपण एखादा पदार्थ तळतो तेव्हा बर्‍याच वेळा पॅनमध्ये किंवा कढईत तेल उरते. त्या तेलाचा अपव्यय टाळण्यासाठी आपण पुन्हा वापरतो.

Jul 4, 2022, 12:14 PM IST

Cooking oil : खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय

Edible Oil : खाद्यतेलाच्या (Cooking oil) किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. 

Feb 11, 2022, 01:19 PM IST

पाकिस्तानात महागाईनं हाहाकार, लीटरभर तेलासाठी 400 रुपये मोजावे लागणार

भारताच्या जवळच्या प्रांतात पेट्रोलपेक्षाही तिप्पट दरानं महाग तेल...

Oct 17, 2021, 04:11 PM IST

तुमचं कुकिंग ऑईल खरं आहे की बनावट, कसं ओळखावं? ही Trick वापरा आणि माहित करुन घ्या

तुम्ही तुमच्या घरातील तेल बनावट आहे की, खरे आहे हे अगदी काही मिनिटात ओळखू शकतात.

Oct 9, 2021, 12:28 PM IST
PRICE HIKE OF PETROL COOKING OIL AND VEGETABLES PT3M3S

आहारात 'राई'च्या तेलाचा वापर करण्यापूर्वी जाणून घ्या हा गंभीर धोका

 न्युयॉर्क - आजकाल लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सार्‍यांचेच जीवन तणावग्रस्त झाले आहे. त्यातून काही आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे डाएट, व्यायाम  याद्वारा आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. 

Dec 10, 2017, 10:03 PM IST