Protein Intake: सावधान! प्रोटीनचं अतिसेवन शरीरासाठी घातक; जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाणात प्रोटीन घ्यावं?
Protein Intake: एका दिवशी तुमच्या शरीराला किती प्रोटीनची ( Protein ) गरज असते हे जाणून घेऊया. शिवाय प्रोटीनच्या ( Protein ) अतिसेवनाने तुमच्या शरीरावर काय त्रास होतो हे जाणून घेऊया.
Jan 9, 2024, 10:08 AM ISTHoli 2023 Bhang : आज भांग पिण्याचा प्लॅन आहे? आधी असं करण्यामागचे फायदे वाचा
Holi 2023 Bhang Benefits : मोठ्या उत्साहात सर्वत्र रंगांची उधळण केली जाते आहे. अनेकांनी भांग पिण्याचा प्लॅन केला असेल तर आधी ही बातमी वाचा.
Mar 7, 2023, 01:07 PM ISTSmoking In Train | धक्कादायक! लोकलमध्ये गर्दुल्ल्याचा धुमाकूळ, खुलेआम धूम्रपान करत केले अश्लील हावभाव
Gardulla fumes, open smoking and obscene gestures in the premises
Jan 5, 2023, 03:35 PM ISTकॉफीच्या अतिसेवनामुळे Cholesterol ची पातळी वाढते? काय आहे सत्य?
शरीरातील अनेक समस्यांमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागते.
Oct 13, 2022, 07:25 AM ISTअतिरीक्त कॉफीचं सेवन मुळव्याधाच्या रूग्णांसाठी ठरतं हानिकारक? काय आहे सत्य!
मूळव्याधी म्हणजेच पाईल्सच्या समस्येचा तुमच्या दररोजच्या आयुष्यावर परिणाम होतो.
Jul 29, 2022, 02:36 PM ISTपाणी पिऊन कमी करू शकता तुमचं वाढतं वजन, अशी आहे योग्य पद्धत
तुम्हाला माहितीये का केवळ पाणी पिण्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.
Jun 4, 2022, 06:27 AM ISTटीम इंडियाचे हे 4 खेळाडू नक्कीच ''धुतल्या तांदळाचे'', पण या बाबतीत
पाहूयात भारतातील हे 4 खेळाडू नेमके कोण आहेत.
Jan 27, 2022, 01:01 PM ISTDolo-650 गोळीवर मीम्स बनल्यानंतर फार्मा कंपनी म्हणते...
गेल्या काही आठवड्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणं गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसतायत. त्यानंतर सोशल मीडियावर डोलो 650 या गोळीची पुन्हा चर्चा होताना दिसतेय.
Jan 24, 2022, 11:18 AM ISTकेदारनाथच्या सेटवर सारा-सुशांतने घेतलं ड्रग्स? नीतीश भारद्वाज यांची धक्कादायक प्रतिक्रिया
केदारनाथच्या शुटिंग दरम्यान असे असायचे सुशांत आणि सारा
Jun 9, 2021, 08:16 AM ISTमुंबई | किशोरवयीन मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा विळखा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 09:58 PM ISTदररोज दारु पिण्याची सवय असेल तर सावधान!
रोज केल्या जाणाऱ्या दारुच्या अतिसेवनानं त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका बळावतो, असं नुकतंच एका अध्ययनातून समोर आलंय.
Aug 2, 2017, 06:05 PM ISTभांग पिण्याचे हे आहेत 7 फायदे
मुंबई : होळी आणि भांग यांचं जुनं नातं आहे. होळीला भांग पिऊन नाच गाणे करण्याची परंपरा बॉलिवूडने भारतीयांमध्ये रुजवली.
Mar 19, 2016, 04:06 PM IST