डॉक्टरचा किंवा वैद्याचा सल्ला घ्यावा. स्वतःच्याच मनाने कोणताही उपाय करू नये.
डोकेदुखीचा त्रास होत असल्यास भांगेच्या पानांचा रस काढून त्याचे तीन-चार थेंब कानात घातल्यास दिलासा मिळू शकतो.
त्वचेसंबंधी काही विकार असल्यास भांग वापरुन ते दूर केले जाऊ शकतात.
लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीही डॉक्टर भांगची मदत घेतात.
भूक वाढवण्यासाठी भांगेचा उपयोग काळ्या मिरीसोबत केला जातो.
हिंग मिसळून भांग प्यायल्याने मानसिक संतुलन ठीक करता येते. ताण तणाव चिंता दूर राहते.
भांग थंड असल्यााने ताप आला असल्यास एका विशिष्ट प्रमाणात भांग प्यायल्याने ताप उतरण्यास मदत होते.
आर्थरायटिस आणि गुडघेदुखीचा त्रास ज्यांना आहे त्यांनाही भांग पिण्याचा फायदा होऊ शकतो.
एका विशिष्ट प्रमाणात भांग प्यायल्याने मांसपेशींना झालेली दुखापत कमी होण्यास मदत होतं.
वैज्ञानिक माहितीनुसार भांग पिण्याचे आरोग्यास फायदे आहेत.