तुम्हालाही Gold Loan हवंय का? 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज
Gold Loan Rate : अनेकदा तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर घरात ठेवलेले सोने तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. गोल्ड लोनद्वारे तुम्ही घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज घेऊ शकता. जर तुम्हाला गोल्ड लोन पाहिजे असेल तर अनेक बँका आहेत ज्या तुम्हाला घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज देऊ शकतात.
Jan 10, 2024, 05:06 PM ISTग्राहक संरक्षण कायद्याचे 'हे' सहा अधिकार तुम्हाला माहित आहेत का?
ग्राहक संरक्षण कायद्याचे 'हे' सहा अधिकार तुम्हाला माहित आहेत का?
Dec 23, 2023, 07:11 PM ISTGold, Silver Price Hike | ऐन लग्नसराईत ग्राहकांना मोठा झटका, सोन्या चांदीच्या दरात वाढ, पाहा किती हजारांची वाढ?
A big blow to the customers in Lagnasarai, the increase in the price of gold and silver, see the increase of how many thousands?
Dec 14, 2022, 06:50 PM ISTपॅकेजिंगसाठी 1 जानेवारी 2023 पासून नवे नियम लागू, काय बदल होणार जाणून घ्या
New Packaging Rules: नवं वर्ष सुरु होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. नव्या वर्षाचं नव्या संकल्पासह स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. नव्या वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून पॅकेजिंगबाबत नवे नियम लागू होणार आहे. नव्या नियमानुसार आता 19 पदार्थांच्या पॅकिंगवर पूर्ण माहिती देणं अनिवार्य असणार आहे.
Dec 1, 2022, 01:39 PM IST'महावितरण'च्या ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री
Electricity Bill rate will be hike
Jul 8, 2022, 10:25 PM ISTSri Lanka Economic Crisis : आर्थिक तंगीमुळे श्रीलंका बेजार; महागाईचा आकडा ऐकून डोकं होईल सुन्न
Sri Lanka Economic Crisis: गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
Jul 1, 2022, 11:01 AM ISTवीज ग्राहकांना महावितरणाचा 'शॉक'? पाहा काय म्हणाले अजित पवार
Electric Power Consumer To Get Shock As Mahavitaran To Privities In Some Cities
Feb 15, 2022, 10:25 PM ISTHome Loan | पोस्ट ऑफिसमधुनही मिळणार गृहकर्ज; HDFC Bank सह सामंजस्य करार
आता तुमच्या स्वप्नातल्या घराचे स्वप्न खरे करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसच्या बँकिंग शाखेत जाऊन गृहकर्ज मिळवू शकता.
Oct 27, 2021, 08:26 AM ISTKnow your Rights | मापात पाप करणाऱ्यांची तक्रार कुठे करायची?
दुकानदारांची तक्रार कुठे आणि कशी करायची, याबाबतची माहिती देणार आहोत.
Jun 24, 2021, 04:41 PM ISTचुकून LPG अनुदान सुटलंय ? पुन्हा मिळवण्यासाठी 'ही' सोपी पद्धत
चुकून एलपीजी सबसिडी सुटलेल्यांना याचा मोठा फायदा
May 12, 2021, 09:42 AM ISTअमानुषतेचा कळस! महावितरणच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण
MSEB Worker Beaten By Consumer
Mar 17, 2021, 04:25 PM ISTElectricity Bill : खिसेकापू सरकार आणि आंधळे विरोधक
वाढीव वीज बिल हा सरकारचा विषय आहे, असं वक्तव्य राज्याचे उर्जा मंत्री यांनी केला आहे, यावरुन राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत हे राज्य सरकारचे मंत्री नाहीत का?
Jan 20, 2021, 07:37 PM ISTमुंबई | २०१९ ग्राहक संरक्षण कायदा लागू
Consumer Becomes King As Consumer Protection Act Gets More Stronger
Jul 22, 2020, 11:00 PM ISTसर्वसामान्यांना 'झटका' लागणार, वीजेचे दर वाढण्याची शक्यता
येत्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्यांना झटका लागण्याची शक्यता आहे.
Mar 21, 2018, 09:26 PM ISTपाणी बॉटल : २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला
पाण्याच्या बॉटलची वाढीव किंमत सांगून ग्राहकाकडून पैसे उकळण्याचा प्रकार दुकानदाराच्या चांगलाच अंगाशी आला. या दुकानदाराला २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला.
Sep 26, 2017, 11:57 AM IST