consumer protection act

खरेदी केलेलं सामान रिटर्न घ्यायला दुकानदार देतो नकार? 'हा' नियम तुम्हाला माहिती असायला हवा!

एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर आपण दुकानात जातो. जिथे तुम्हाला वेगवेगळ्या नियमांच्या पाट्या वाचायला मिळतात. काही पाट्या नियमात बसणाऱ्या असतात तर काही पाट्या नियमबाह्य असतात, पण बऱ्याचदा आपल्या ते लक्षात येत नाही. तुम्ही अनेक दुकानांमध्ये एक पाटी पाहिली असेल, ज्यावर लिहिलेलं असतं, 'एकदा विकलेलं सामान परत घेतलं जाणार नाही.'त्यामुळे त्या दुकानातून घेतलेली वस्तू कोणी परत करायला जात नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? अशाप्रकारे पाटी लिहिणेदेखील बेकायदेशीर आहे.ग्राहक संरक्षण नियम 1968 नुसार, 'विकलेलं सामान पुन्हा घेणार नाही' असे दुकानदार म्हणू शकत नाही.

Nov 20, 2024, 02:08 PM IST

मॉल किंवा दुकानात बिल बनवताना मोबाईल नंबर देताय, थांबा! नवी नियमावली पाहा

केंद्र सरकारनं ग्राहकांच्या गोपनीयतेच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. विशेषत मॉल किंवा दुकानात खरेदी करताना तुम्हाला याचा फायदा होईल. केंद्र सरकारनं असा कोणता निर्णय घेतलाय? 

May 24, 2023, 06:33 PM IST
Consumer Becomes King As Consumer Protection Act Gets More Stronger PT1M59S

मुंबई | २०१९ ग्राहक संरक्षण कायदा लागू

Consumer Becomes King As Consumer Protection Act Gets More Stronger

Jul 22, 2020, 11:00 PM IST

जाहिरातीत खोटे स्वप्न दाखविणाऱ्या सेलिब्रेटींना दणका

या दरम्यान सेलिब्रेटी कोणत्या जाहिरातीतून खोटी स्वप्ने दाखवत असतील तर त्यावर बंदी लागू शकते. 

Dec 21, 2017, 07:59 AM IST