congress

'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, हिंमत असेल तर...', भाजपकडून उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत', असं आव्हान भाजपने दिलं आहे. 

May 12, 2024, 12:08 PM IST

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघात

'शिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे', असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

May 12, 2024, 09:55 AM IST

'काँग्रेस सरकार आल्यावर 2 पत्नी असलेल्यांना 2 लाख देणार'; घोषणेनंतर काय घडलं पाहा Video

Men With Two Wives Will Get Rs 2 lLakh: जाहीर सभेमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत या उमेदवाराने केलेलं विधान ऐकून काय घडलं याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

May 10, 2024, 03:20 PM IST

तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार? शरद पवारांनी अखेर केलं स्पष्ट, म्हणाले 'आता यापुढे अधिक मजबूत...'

Sharad Pawar on Merger with Congress: येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमधे विलिन होतील असं भाकित शरद पवारांनी (Sharad Pawar) वर्तवल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान यानंतर शरद पवार यांनी आपल्या विधानामागील अर्थ समजावून सांगितला आहे. 

 

May 9, 2024, 01:10 PM IST

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns From Indian Overseas Congress Post : भाजपकडून होत असलेल्या जोरदार टीकेनंतर  इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी राजीनामा दिला आहे. 

May 8, 2024, 07:43 PM IST

पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'काँग्रेस आणि आमच्या..'

Loksabha Election Sharad Pawar On Merger With Congress: राज्यात लोकसभा निवडणुक सुरु असतानाच शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे.

May 8, 2024, 09:49 AM IST

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी राज्यासह देशातील काही मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्रात नेमकं कसं मतदान झालं पाहा...

 

May 8, 2024, 08:14 AM IST

'राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला...,' काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, 'दार बंद करुन...'

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून अनेक गंभीर आरोप केले आहेत. आपण हिंदूविरोधी (anti-Hindu ideology) विचारसणीचा अवलंब न केल्याने दुर्लक्षित करण्यात आलं असा दावा त्यांनी केला आहे. 

 

May 6, 2024, 04:55 PM IST