congress

'गरिबांसाठी मी तुरुंगातही जायला तयार'; राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Rajasthan Assembly Election 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या 2023 संदर्भात आज राजस्थानमध्ये भाजपचे अनेक वरिष्ठ नेते सभा घेत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

Nov 18, 2023, 03:03 PM IST

सरकारचा योजनेचा देवीलाही मिळणार लाभ; प्रत्येक महिन्याला मिळणार 2 हजार

म्हैसूरची प्रमुख देवता चामुंडेश्वरी यांचाही कर्नाटक सरकारच्या 'गृहलक्ष्मी' योजनेच्या लाभार्थ्यांपैकी एक म्हणून समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत, एपीएल/बीपीएल कार्डधारक कुटुंबांच्या महिला प्रमुखांना 2,000 रुपये देण्याची तरतूद आहे.

Nov 17, 2023, 05:45 PM IST

जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसकडून अतिरिक्त जागांची मागणी

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीला आाता एक वर्षाहून कमी कालावधी राहिला आहे. महायुती आणि महाआघाडीत जागावाटपावरुन रणनिती सुरु आहे. पण संभाव्य जागावाटपावरुन मविआत काँग्रेस एकाकी पडलीय, पवार-ठाकरेंकडे काँग्रेसनं अतिरिक्त जागांची मागणी केलीय..

Nov 16, 2023, 08:25 PM IST

पाकिस्तनबरोबर फिक्सिंगचा आरोप ते आत्महत्येचा प्रयत्न! हा आमदार लिहिणार मोहम्मद शमीवर पुस्तक

Mohammed Shami: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यंदाच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत खळबळ उडवून दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात शमीने तब्बल 7 विकेट घेत टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

Nov 16, 2023, 04:17 PM IST

फिक्सिंगचा आरोप, 19 व्या माळ्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न अन् मोडलेला संसार; मोहम्मद शमीच्या आयुष्यावर येणार पुस्तक

भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरोधातील सामन्यात 7 विकेट घेत इतिहास रचला आहे. शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. तसंच वर्ल्डकपमध्ये 50 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. 

 

Nov 16, 2023, 12:51 PM IST

मोठी बातमी! हिंदूंबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस आमदाराला अटक

Congress MLA  Arrested: 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या जाहीर सभेमध्ये काँग्रेस आमदाराने जाहीर भाषणामध्ये हिंदूंबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. याच प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे.

Nov 8, 2023, 11:18 AM IST

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी?

Grampanchayat Election : ग्रामपंचायत निकालांनंतर राज्यात भाजपच नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आलाय तर महायुतीनंही बाजी मारलीय. पण महाविकास आघाडीची मात्र पिछेहाट झाल्याचं पाहिला मिळालं. 

Nov 7, 2023, 06:44 AM IST

साड्यांनी भरलेल्या कारमुळे काँग्रेस-BJP मध्ये राडा; जाणून घ्या नक्की घडलं काय

Car Full Of Sarees BJP vs Congress: ही कार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणामध्ये आता राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Oct 31, 2023, 10:16 AM IST

Video : निवडणूक प्रचारादरम्यान खासदारावर जीवघेणा हल्ला; पोटात खुपसला चाकू, प्रकृती चिंताजनक!

MP Kotha Prabhakar Reddy Stabbed : खासदारांच्या पोटात चाकू खुपसल्याने मोठा गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी खासदारांना सावरण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आरोपीला कार्यकर्त्यांना चोप दिला.

Oct 30, 2023, 05:15 PM IST

भाजपाला मोठा धक्का! पुढील काही आठवड्यात हे राज्य 'हात'चं जाणार

निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मध्य प्रदेश भोपाळ, निमार, माळवा, महाकौशल, ग्वाल्हेर-चंबळ, बुंदेलखंड आणि बघेलखंड अशा 7 विभागांमध्ये विभागला गेला आहे. भोपाळ आणि माळवा वगळता सर्वच प्रदेशात भाजपाची पिछेहाट दिसत आहे.

 

Oct 28, 2023, 03:54 PM IST

Manoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!

Manoj Jarange Patil On  Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दसरा मेळाव्यात शपथ घेतली. जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीचं कौतुक केलं. मात्र शिंदेंना आरक्षण (Maratha Reservation) देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत चर्चांना वाट करुन दिली.

Oct 25, 2023, 08:52 PM IST

'एक दिवस आधीच रावणाचं दहन करा'; दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा दबाव, 'महाराष्ट्राच्या संतांनी नवीन परंपरा आणलीये'

Shivsena Dasara Melawa : शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. क्रॉस मैदानावर क्रिकेट खेळपट्टी असल्याने त्याचं नुकसान होऊ नये यासाठी आझाद मैदानाची निवड करण्यात आली आहे. मात्र आता मेळाव्यावरुन टीका होत आहे.

Oct 21, 2023, 10:09 AM IST

लग्नसमारंभात मंत्र्यावर 500 च्या नोटांचा पाऊस, स्विमिंग पूलमध्ये पाण्याऐवजी पैसेच पैसे; Video Viral

कर्नाटकातील नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारचे वस्त्रोद्योग, ऊस विकास आणि एपीएमसी मंत्री शिवानंद पाटील हे चर्चेत आहेत. शिवानंद पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री शिवानंद पाटील हे सोफ्यावर बसलेले असून त्यांच्या आजूबाजूला पाचशेच्या नोटा पसरल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

Oct 19, 2023, 09:18 AM IST