congress

NDA मिटिंगमध्ये अमित शहांनी सगळ्यांसोबत हात मिळवला, पण 'त्या' खासदाराच्या पाठीवर कौतुकाची थाप, कोण आहे तो नेता

NDA Meeting: आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे.

Jun 7, 2024, 01:01 PM IST

मोदी सरकार 3.0 : 'देशात पुढची 10 वर्षे...' नेतेपदी निवड होताच काय-काय म्हणाले नरेंद्र मोदी!

 लोकसभा निवडणुकांचे कल जाहीर झाले आहेत. भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, असे असले तरी भाजपचे 400 पारचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळं भाजपला आता सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षाची गरज भासणार आहे. आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे. या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांचे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे.

Jun 7, 2024, 12:32 PM IST

LokSabha Election Result: उद्धव ठाकरेंपेक्षा शिंदे गटाचा जास्त जागांवर विजय, शिवसेना नेत्याच दावा, 'हिरव्या मतांवर उबाठाची मदार'

LokSabha Election Result: शिवसेना (Shivsena) फुटीनंतर होणारी पहिलीच मोठी निवडणूक असल्याने निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान शिंदे गटाच्या तुलनेत ठाकरे गटाला (Thackeray Faction) जास्त जागांवर विजय मिळला आहे. पण थेट लढतीत आम्ही जास्त जागा जिंकल्या असून शिवसेना अव्वल असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केला आहे. 

 

Jun 6, 2024, 07:31 PM IST

LokSabha Election Result: उमेदवारी नाकारल्यानंतरही काँग्रेसला पाठिंबा का? विशाल पाटलांनी केलं स्पष्ट, 'मला तिकीट...'

LokSabha Election Result: सांगलीतून अपक्ष लढणारे विकास पाटील (Vishal Patil) यांनी निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसला (Congress) पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) आणि विशाल पाटील (Vishal Patil) यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. 

 

Jun 6, 2024, 06:57 PM IST

महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच! विजयानंतर नाना पटोले यांची लाडूतुला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची आज मुंबईत लाडूतुला करण्यात आली... लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले.. त्यामुळे या विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंची लाडूतुला केली..

Jun 6, 2024, 06:07 PM IST

LokSabha Election Result: महाराष्ट्रात महाविकास आघाडीची एक जागा वाढली; देशात काँग्रेसची सेंच्युरी

Vishal Patil Support to Congress: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने (Congress) आपलं शतक पूर्ण केलं आहे. काँग्रेसने 99 जागा जिंकल्या असून, सांगलीतून अपक्ष लढणारे विकास पाटील (Vikas Patil) यांनी त्यांना समर्थन दिलं आहे. उमेदवारीवरुन वाद झाल्याने विशाल पाटील अपक्ष लढले होते.  

 

Jun 6, 2024, 05:41 PM IST

'...तर कान धरुन मला काम सांगा', खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी हक्कानं दिली पहिली प्रतिक्रिया

प्रणिती शिंदे यांना 6 लाख 20 हजार 225 इतकी मतं मिळाली. तर राम सातपुते यांना 5 लाख 46 हजार 028 इतकी मतं मिळाली.  

Jun 5, 2024, 01:16 PM IST

Vishal Patil : चहुबाजूंनी घेरलं, स्वपक्षानंही सोडलं; पण पठ्ठ्यानं शड्डू ठोकला अन् वसंतदादांचा नातू शोभला

Sangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच... विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचा

Jun 5, 2024, 12:00 AM IST

Rahul Gandhi : काँग्रेस सरकार स्थापन करणार का? दमदार कामगिरीनंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया

Rahul Gandhi On loksabha Election result : इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर आता राहुल गांधी यांनी सरकार स्थापनेवर मोठं वक्तव्य केलं आहे.

Jun 4, 2024, 06:08 PM IST

लोकसभा निवडणुकांचे आज एक्झिट पोल, Exit Poll म्हणजे काय.. भारतात याची कधी सुरवात झाली

Loksabha 2024 Exit Poll : लोकसभा निवडणुकीचा येत्या 4 जूनला निकाल लागणार आहे. त्याआधी आज एक्झिट पोल जाहीर केले जाणार आहेत.  देशात पुन्हा मोदी की राहुल गांधी...? महाराष्ट्रात कुणाची सरशी, मविआ की महायुती...? याचा कौल लक्षात येईल. 

Jun 1, 2024, 04:34 PM IST

INDIA आघाडीतून पंतप्रधान कोण होणार या विषयावर काँग्रेस अध्यक्षांच्या घरी बैठक?

Loksabha Result: लोकसभा निवडणूक निकालाचे एक्झिट पोल्स समोर येऊ लागले आहेत.

Jun 1, 2024, 04:21 PM IST