काँग्रेसच्या मुकेश शर्मांनी रेल्वेमंत्र्यांची नेमप्लेट तुडवली पायदळी
रेल्वे बजेटच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या घरासमोर निदर्शनं केली. यावेळी काँग्रेस नेते मुकेश शर्मा यांनी गौडा यांच्या नावाची पाटी तोडली आणि पायाखाली तुडवली.
Jul 8, 2014, 06:36 PM IST‘आप’चा पाठिंबा मागे घेऊ शकते काँग्रेस ?
दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष २६ डिसेंबर म्हणजे उद्या सरकार बनवत आहे. दुसरीकडे ‘आप’ला बाहेरून पाठिंबा देणारा काँग्रस पक्ष पाठिंबा काढून घेण्याच्या तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Dec 24, 2013, 08:24 PM IST