confuse

Alia Bhatt | आलियाची कार्बन कॉपी, तिचं सौंदर्य पाहून रणबीरही गोंधळेल

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे काल (15 एप्रिल) रोजी लग्न झाले. परंतू सोशल मीडियावर आणखी एका आलियाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे

Apr 15, 2022, 03:28 PM IST

VIDEO : विधानसभेत चुकलेल्या आव्हाडांना जेव्हा अजित पवार सुधारतात...

शिरगणती सुरू असताना एक थोडं हटके चित्र विधानसभेत पाहायला मिळालं

Nov 30, 2019, 04:59 PM IST

विखे पाटील संभ्रमात, 'हात' सोडून 'कमळ' घेणार?

राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे.

Feb 24, 2019, 09:11 PM IST
Loksabha Elections 2019 Confuse Congress Leader Radhakrishna Vikhe Patil PT3M37S

राधाकृष्ण विखे पाटील संभ्रमात, 'हात' सोडून 'कमळ' घेणार?

राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे. शिर्डीत ते मोदींचं फोटो लावण्याची गोष्ट करतात. तर मुंबईत मोदींवर टीका करतात. विखे पाटील येत्या काळात काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हातात घेतील की काय अशी स्थिती आहे. संभ्रमावस्थेत असलेल्या विखे पाटलांवर झी २४ तासचा हा स्पेशल रिपोर्ट....

Feb 24, 2019, 08:40 PM IST

पिंपरीत कार्यकर्ता गोंधळात, म्हणतो कोणता झेंडा घेऊ हाती...

निवडणूक म्हटलं की राजकीय पुढाऱ्यांच्या कोलांटउड्या ओघानं आल्याच. आयुष्यभर एका पक्षाशी निष्ठा दाखवत पद उपभोगायची पण ऐन निवडणुकीत तिकीट डावललं किंवा मनासारखं झालं नाही की दुसऱ्या पक्षात जायचं ही नेत्यांची 'चाल' जनतेला नवी नाही. पण नेत्यांच्या या कोलांटउड्यात जो कार्यकर्ता पक्षाकडून कसलीही अपेक्षा न बाळगता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतो आणि एका पक्षाशी निष्ठा दाखवतो त्याच्या पदरी मात्र निराशाच येते. 

Jan 18, 2017, 11:21 PM IST

भाजप-सेना सरकारबाबत संभ्रम कायम

भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का याबाबत अद्याप संभ्रम काय आहे. एकीकडे भाजपाने सत्ता स्थापनेसाठी स्वतःहून शिवसेनेची मदत मागायची नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपाबरोबर जाण्यासाठी शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतली आहे. तरीही भाजपाकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे.

Oct 22, 2014, 09:21 PM IST

भाजप-सेना सरकारबाबत संभ्रम कायम

भाजप-सेना सरकारबाबत संभ्रम कायम 

Oct 22, 2014, 08:49 PM IST

शिवसेना-भाजपने केला आठवलेंचा ‘पोपट’

महायुतीत फूट पडल्यानं रिपाइं नेते रामदास आठवले यांची मोठी कोंडी झालीय. शिवसेनेसोबत जायचं की भाजपसोबत, याचा निर्णय अजून आठवलेंना घेता आलेला नाही. 

Sep 26, 2014, 06:49 PM IST