condom se nasha

'या' भागात फ्लेवर्ड कंडोमच्या मागणीत अचानाक वाढ, धक्कादायक कारण समोर

Condom addiction in youth : कोणतंही व्यसन आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. डॉक्टरही व्यसनापासून लांब राहाण्याचा सल्ला देतात. पण व्यसन करण्यासाठी लोकं वेगवेगळ्या पद्धती शोधून काढतात. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात नशेसाठी चक्क कंडोमचा वापर केला जातोय.

May 17, 2024, 06:30 PM IST

Condoms : कंडोमचा वापर करावा लागू नये यासाठी पुरुष देतात 'हे' बहाणे

जर्नल ऑफ सेक्स रिसर्चच्या (Journal of sex research) एका अभ्यासानुसार, 80 टक्के पुरुष कोणत्या ना कोणत्या कारणावरून कंडोम वापरण्यासाठी बहाणे देतात.

Jan 14, 2023, 07:33 PM IST