'आमची कळकळीची विनंती आहे की...'; भारतामुळे धाबं दणाणलेल्या मालदीवमधील व्यापाऱ्यांचं पत्र Viral
India Vs Maldives: पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारतीयांबद्दल मालदीवच्या उपमंत्र्यांनी वादग्रस्त विधानं केल्यानंतर भारतीयांनी पर्यटनासाठी मालदीववर बहिष्कार टाकण्याची भूमिका केली आहे.
Jan 9, 2024, 07:57 AM ISTभाजप नेते वसीम बारींच्या हत्येवर पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांनी व्यक्त केलं दुःख
जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी रात्री दहशतवाद्यांनी भाजप नेत्याची हत्या केली.
Jul 9, 2020, 09:57 AM ISTदिल्ली हिंसाचारावर रोहित शर्माची प्रतिक्रिया
दिल्ली हिंसाचाराबाबत रोहित शर्माने व्यक्त केली भावना
Feb 27, 2020, 07:34 AM ISTपुणे | दहशतवाद्यांबाबत पुण्यातील काश्मिरी तरुणांना काय वाटतं ?
पुणे | दहशतवाद्यांबाबत पुण्यातील काश्मिरी तरुणांना काय वाटतं ?
Pune Kashmiri Youth Condemns Pulwama Terror Attack
पुलवामा हल्ल्यानंतर सचिन तेंडुलकरकडूनचा संताप
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणला. या हल्ल्याबाबत सचिन तेंडुलकर यांनी तीव्र शब्दात संपात व्यक्त केला आहे.
Feb 15, 2019, 09:39 PM ISTपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधून तीव्र संताप
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले असून 20 हून अधिक जखमी झाले आहेत.
Feb 15, 2019, 09:04 AM ISTपाकिस्तानातील चीनी दूतावासावरील हल्ल्याची भारताकडून निंदा
पाकिस्तानातील चीनी दूतावास दाऊदच्या घराजवळ आहे
Nov 23, 2018, 04:45 PM ISTलेनिनचा पुतळा पाडण्याचा घटनेचा पंतप्रधानांकडून तीव्र शब्दात निषेध
त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्याचा घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दात निषेध केलाय. याप्रकरणी मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली.
Mar 7, 2018, 12:14 PM ISTमोदींवर केलेल्या ट्विटवरुन मधुर भंडारकर यांचा अनुराग कश्यपवर निशाणा
अनुराग कश्यप यांनी करण जोहर यांच्या ऐ दिल है मुश्किल सिनेमावर बंदी घालण्यावरुन सुरु असलेल्या वादावर पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. पंचप्रधान मोदींवर केलेल्या या टीकेवरुन दिग्दर्शक मधूर भंडारकर यांनी अनुराग कश्यप यांच्यावर टीका केली आहे.
Oct 16, 2016, 05:37 PM ISTआमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ
आमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ
Sep 29, 2016, 07:40 PM ISTभारतीय लष्कराच्या कारवाईवर बोलले नवाज शरीफ
भारतीय लष्कराकडून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान डिवचला गेला आहे. पाकिस्तानला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे उमजत नाही आहे. आता पुढे काय करावं हे पाकिस्तानला सूचत नाही आहे.
Sep 29, 2016, 01:41 PM ISTपेशावरचा दहशतवाद्यांचा हल्ला भ्याड आणि निंदनीय - मलाला
नोबेल शांति पुरस्कार विजेता पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ती मलाला यूसुफजई हिनं पेशावरमधल्या हल्ल्याची निंदा केलीय.
Dec 17, 2014, 09:24 AM IST