complaint

विसर्जन मिरवणुकीत डीजे लावणाऱ्या मंडळांवर गुन्हे

१० मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल

Sep 21, 2018, 10:50 AM IST

तक्रार कराल तर... मुंबई महापालिका असा 'सूड' घेऊ शकते

मनपानं अतिक्रमण करणारा गुंड प्रवृत्तीचा असल्यानं कारवाईस असमर्थता दर्शवली

Aug 11, 2018, 09:25 AM IST

रेल्वे प्रवासात अडचणी आल्या तर कुठे आणि कशी कराल तक्रार, जाणून घ्या...

यासाठी तुमच्याकडे चार अगदी सहज सोपे पर्याय उपलब्ध आहेत...  

Aug 1, 2018, 09:20 AM IST
PT3M21S

नागपुर | नागरिकांनी नगरसेवकांना दाखवला इंगा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 31, 2018, 02:14 PM IST

नागपुरी नागरिकांनी नगरसेवकांना दाखवला इंगा

गेल्या वर्षभरात नगरसेवकांनं एकदाही वॉर्डाची पाहणी केलेली नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे. 

Jul 31, 2018, 02:11 PM IST

सेक्रेड गेम्सचे निर्माते आणि नवाजउद्दीन सिद्दीकीविरोधात तक्रार दाखल

मोबाईल अॅप नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स ही वेब सिरीज सध्या चांगलीच लोकप्रिय होत आहे. 

Jul 11, 2018, 12:13 PM IST

रिलीज होण्याअगोदरच Sanju सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

प्रदर्शित होण्या अगोदरच अडचणींना सुरूवात 

Jun 13, 2018, 11:08 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

ऑडिओ क्लिपबाबतच्या तक्रारीसोबतच जिल्ह्याबाहेरच नेते-कार्यकर्ते मतदार संघात दाखल होणे, पैसे वाटप प्रकरणात कारवाई, अजूनही प्रचार सुरु असणे आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभांमध्ये योजनांची केलेली घोषणा याबाबतही तक्रार नोंदवली आहे.

May 27, 2018, 03:15 PM IST

पालघर: मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

वसई विरार महानगरपालिकेतून २९ गावे वगळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत म्हटलंय

May 23, 2018, 03:13 PM IST

बातमी तुमच्या कामाची : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर इथं करा तक्रार...

यावर उपाय म्हणून भारत सरकारकडून एक हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलाय.

May 22, 2018, 09:24 PM IST

नागपूर | रणजित देशमुख यांची मुलाविरोधात तक्रार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 8, 2018, 09:41 PM IST

संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल

...त्या आमदाराला त्याची जागा दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले होते. 

Apr 13, 2018, 07:42 PM IST

पिंपरी चिंचवड | ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलची फी वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 02:07 PM IST

लग्नापूर्वी वधू सोबत घडला 'हा' दुर्दैवी प्रकार...

प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मोठ्या थाटामाटात लग्न व्हावं. तशाच प्रकारे दिल्लीतील एका वधूचं लग्न होणार होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पाहूण्यांचं आगमन होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्याच दरम्यान असं काही वृत्त समोर आलं जे ऐकूण सर्वांनाच एक धक्का बसला.

Apr 2, 2018, 10:16 PM IST

पोलिसांचीच ही गत तर सर्वसामान्यांचं काय ? धक्कादायक प्रकार

सर्वसामान्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलीस नागरिकांशी कसं वागतात, याचं उदाहरण समोर आलं आहे.

Mar 26, 2018, 04:43 PM IST