ब्युटी पार्लरमध्ये जाताय, सावधान!
महिन्याला एखादी तरी तुमची ब्युटी पार्लरची चक्कर नक्कीच होत असेल... पण ब्युटी पार्लरमधली उत्पादनं चांगली आहेत का, याची आधी खात्री करुन घ्या....
Dec 7, 2017, 08:34 PM ISTवेळेवर घराचा ताबा नाही, बिल्डरला दीड लाखांचा दंड
ग्राहकाकडून पैसे घेतल्यानंतरही वेळेत घराचा ताबा न देणाऱ्या रिअल इस्टेट कंपनीला तब्बल दीड लाख रुपये ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत.
Nov 28, 2017, 04:56 PM ISTमुंबई । मेरीट ट्रॅक कंपनीसाठी विद्यापीठाने मेरीट डावलले
मुंबई । मेरीट ट्रॅक कंपनीसाठी विद्यापीठाने मेरीट डावलले
Nov 14, 2017, 11:23 PM ISTमुंबई । मेरीट ट्रॅक कंपनीसाठी विद्यापीठाने मेरीट डावलले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 08:49 PM ISTफ्रीमध्ये ओव्हरटाईम करणे पडले महागात, गेली नोकरी
आपल्या बॉसच्या पर्यायाने कंपनीच्या नजरेत येण्यासाठी अनेकांना उगाचच ढोरमेहनत करण्याची सवय असते. त्यासाठी ही मंडळी ओव्हरटाईम आणि अती मेहनतही करतात. अर्थात हे पगारवाढ किंवा प्रमोशन इतक्याच माफक इच्छेसाठी असते हे खरे. पण, प्रत्येक वेळी ही हुजरेगीरी कामी येतेच असे नाही.
Nov 5, 2017, 04:47 PM ISTअजब-गजब : जास्त काम केलं म्हणून कंपनीनं कामावरून काढलं
कंपनीत लवकर आलं किंवा इतरांपेक्षा जास्त काम केलं म्हणून कुणाला कामावरून काढून टाकण्यात आलं... असा किस्सा तुम्ही कधी ऐकला होता का? नाही ना... पण, असं प्रत्यक्षात घडलंय.
Nov 1, 2017, 04:54 PM IST'या' कंपनीत शिरला बिबट्या...
एखाद्या सोसायटीत किंवा रहिवासी परिसरात बिबट्या शिरल्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत.
Oct 5, 2017, 08:12 PM ISTटीम इंडिया घालणार पतंजलीचे कपडे...?
भारतीय स्पोर्ट टीममधील खेळाडूंच्या अंगावर लवकरच पतंजलीचे ब्रॅन्डचे स्वदेशी बनावटीचे कपडे दिसतील, अशी जोरदार चर्चा मार्केट आणि क्रीडा चाहत्यांमध्ये रंगली आहे. पतंजली आता लवकरच अंडरगार्मेंट आणि टेक्स्टाईल क्षेत्रात उतरत असल्याची घोषणा रामदेव बाबांनी नुकतीच केली. त्यानंतर ही चर्चा रंगली आहे.
Sep 28, 2017, 04:26 PM ISTरामदेव बाबांची पतंजली विकणार अंडरवेअर आणि टेक्सटाइल प्रोडक्ट्स
योगगुरू रामदेव बाबांची पतंजली आयुर्वेद लिमिटेड आता आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. आतापर्यंत खाद्यपदार्थ विकणारी पतंजली या पुढे टेक्सटाईल क्षेत्रात पदार्पण करत आहे. खास करून ही कंपनी येत्या काळात अंडरविअर आणि स्पोर्ट्सवियर बणवणार आहे.
Sep 27, 2017, 11:21 PM ISTपाणीपुरी व्यवसायात 'या' कंपनीने केली १०० कोटींची गुंतवणूक !
भारतीयांचा आवडता चाट पदार्थ म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरी नुसते नाव उचारताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते.
Sep 21, 2017, 02:12 PM ISTतुमच्या आवडत्या 'बाटा'बद्दल या गोष्टी माहीत आहेत का?
तुम्हालाही बाटाचे शूज किंवा चप्पल परिधान करणं पसंत असेल... पण, 'बाटा' ही काही भारतीय कंपनी नाही, हे तुम्हाला माहीत आहे का?
Sep 9, 2017, 07:36 PM ISTबाबा झाल्यास 'ही' कंपनी देते २ महिन्यांची सुट्टी...
नवी दिल्ली : महिलांना प्रसूती रजा मिळत असल्याचे आपल्या सगळ्यांना माहित आहे. परंतु, पुरुषांना पितृत्व लाभल्यास सुट्टी मिळत नाही. मात्र एका कंपनीनं चक्क पुरुषांना 2 महिन्यांची सुट्टी देऊ केली आहे
Sep 6, 2017, 10:50 PM IST'प्रोबेस'नंतर डोंबिवलीत आणखी एका कंपनीत स्फोट
डोंबिवली एमआयडीसी भागातल्या हर्बर्ट ब्राऊन या कंपनीत छोटासा स्फोट झालाय.
Aug 30, 2017, 08:20 PM IST'इन्फोसिस'ला पुन्हा उभारी देण्याचं नंदन निलकेणी यांचं आश्वासन
'इन्फोसिस'मध्ये स्थैर्य आणणे, तसेच विसंवाद दूर करणे याला आपण प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन कंपनीचे नवे अ-कार्यकारी चेअरमन नंदन निलेकणी यांनी केलंय.
Aug 26, 2017, 12:28 PM ISTकेमिकल लोच्या... या छाम्यामागे दडलंय काय?
केमिकल लोच्या... या छाम्यामागे दडलंय काय?
Aug 10, 2017, 11:49 PM IST