जिओडेसिक कंपनीचा चार हजार कोटींचा घोटाळा
Jul 23, 2014, 01:51 PM ISTकार्बनचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात!
कार्बन मोबाईल कंपनीनं `Karbonn A50s` हा सर्वात स्वस्त अॅन्ड्रॉईड फोन बाजारात आणलाय.
Jun 14, 2014, 08:50 PM IST`आयपीएल`च्या नावाने `कंडोम` कंपनीचं `चांगभलं`
एका कंडोम कंपनीने आयपीएलच्या निमित्त साधून 20-20 पॅक बाजारात उतरवला आहे. आयपीएलच्या सिझनमध्ये या कंपनीनं चांगलीच मार्केटिंग केली आहे.
May 26, 2014, 12:11 PM ISTराजे सरकारची `जिंदाल`वर मेहरबानी कशासाठी?
राजस्थानातील भिलवाडामध्ये नवीन जिंदाल यांच्या कंपनीला खाणपट्टे देण्याचं प्रकरण पुन्हा तापू लागलंय. निवडणुकीआधी भाजपनं यासंदर्भात काळी पत्रिका काढली होती.
Feb 25, 2014, 01:55 PM ISTमायक्रोमॅक्स काढणार महागडे हॅण्डसेट
अवघ्या दोन वर्षांपूर्वी मोबाइल हॅण्डसेट बाजारपेठेत आलेल्या मायक्रोमॅक्स कंपनीने स्मार्टफोन बाजारात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर आता ही कंपनी महागडे स्मार्टफोन आणि विदेशी बाजारपेठेत विस्तार करू इच्छित आहे.
Dec 14, 2013, 07:47 PM IST‘रिलायन्स’वर मेहेरबानी का?
ठाण्याच्या किसन नगर भागात महापालिकेची परवानगी न घेता रस्ते खोदून रिलायन्स कंपनीकडून केबल टाकण्यात येतेय. पण रिलायन्सच्या ठेकेदारांचं काम काँग्रेस नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी बंद पाडलं. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर याची चौकशी करून कारवाई करू, असं उत्तर पालिकेकडून देण्यात आलं.
Dec 12, 2013, 08:04 PM ISTबोम्बार्डीअर कंपनीची नवी लोकल मुंबईकडे रवाना!
एमयुटीपी-२ प्रकल्पाअंतर्गत मुंबईसाठी एक नवी लोकल गाडी तयार झालीय. बोम्बार्डीअर कंपनीच्या टेक्नोलॉजीनुसार ही गाडी चेन्नईच्या रेल्वे कोच फॅक्टरीत तयार झाली.
Oct 2, 2013, 03:14 PM ISTकार तुमची, ईएमआय आमचा
आता या महागाईच्या जमान्यात बिनधास्त कार खरेदी करा. काय म्हणताय? ईएमआयची चिंता? देन डोण्ट वरी. कारण आता तीन वर्षे तुमचा ईएमआय भरणार कंपनी.तुम्ही फक्त कारच्या प्रवासाचा आनंद घ्या.
Jul 11, 2013, 06:22 PM ISTदुष्काळग्रस्तांना मदत, मनसेचे बिसलेरीविरोधात आंदोलन
राज्याला दुष्काळाचे भयाण चटके बसत असताना बिसलेरीसारख्या पाणी विकणा-या कंपन्या राज्याचेच पाणी वापरुन कोट्यवधी रुपये कमावत आहे.
Apr 25, 2013, 10:29 AM ISTनवी मुंबईत कंपनीला लागली आग
नवी मुंबईतल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये व्हीव्हीएस या साबण बनवण्याच्या कंपनीला रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली. आग आटोक्यात आणली असली तरी आगीमुळं कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
Dec 13, 2011, 08:06 AM IST