Job News : घरी जा...; म्हणत शिफ्ट संपल्याची आठवण करून देणारी कंपनी पाहून नेटकरी विचारतायत Vacancy आहे का?
Job News : काम तर सगळेच करतात, पण आपण करतो त्या कामाची समोरच्या व्यक्तीला जाण आहे की नाही हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. या बाबतीतल ही कंपनी पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही.
Feb 16, 2023, 08:52 AM IST
Share Market: डिलिस्ट झाली टाटांची 'ही' कंपनी; शेअर्सची देवाण-घेवाण थांबवली, गुंतवणूकदारांनी काय करावं?
Tata Group Share Market: कंपनीनेच यासंदर्भातील सूचनापत्रक जारी करुन माहिती दिली असून गुंतवणूकदारांनी आता त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या शेअर्सचं काय करावं याबद्दलची सविस्तर माहितीही दिली आहे.
Jan 24, 2023, 10:36 PM ISTSalary Hike : 'या' कंपनीकडून अवघी 605 रुपये पगारवाढ, तरीही कर्मचारी आनंदी, असं का?
Salary Hike : नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच Appraisal न होणं किंवा ते अगदीच कमी होणं याचं दु:ख ठाऊक असावं. वर्षभर याच पगारवाढीसाठी जीवाचा आटापिटा करून काम केलं जातं. पण, समजा पगारवाढच झाली नाही तर?
Jan 18, 2023, 03:32 PM IST
Blast In Company At Ambernath | अंबरनाथमध्ये कंपनीत भीषण स्फोट, स्फोट कसा झाला सीसीटीव्ही दृश्य समोर, एकाचा मृत्यू
Horrible explosion in company in Ambernath, how the explosion happened in front of CCTV footage, one died
Dec 21, 2022, 06:25 PM ISTआता 20 मिनिटात मिळणार Dominos Pizza! कंपनीने तयार केली अशी रणनिती
pizza Delivery time in India: भारतात पिझ्झा चाहत्यांची संख्या मोठी आहे. पिझ्झाची दर मिनिटाला होणारी डिलिव्हरी पाहता असंच म्हणावं लागेल. भारतात डोमिनोज पिझ्झाला सर्वाधिक पसंती मिळते. आता पिझ्झा चाहत्यांनी कंपनीनं आनंदाची बातमी दिली आहे. आता 30 मिनिटात होणारी डिलिव्हरी 20 मिनिटात होणार आहे.
Dec 21, 2022, 04:12 PM ISTRitesh And Genelia Deshmukh | रितेश-जेनेलिया अडचणीत? लातूरच्या 'या' कंपनीची चौकशी होणार
Ritesh-Genelia deshmukh in trouble? company of Latur will be investigated
Nov 28, 2022, 06:20 PM ISTVideo | लोकांच्या कंपन्या कारखाने पळवण्याचा नवा पॅटर्न- अरविंद सावंत यांची टीका
A new pattern of people's companies running factories - Arvind Sawant's criticism
Oct 31, 2022, 06:10 PM ISTVideo | पुढील वर्षी तुमच्या पगारात होऊ शकते घसघशीत वाढ
Next year your salary may increase drastically
Sep 26, 2022, 10:05 PM ISTधक्कादायक | या मोठ्या कंपनीतून एकाचवेळी तब्बल 5500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता
5 हजार 500 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे.
Aug 19, 2022, 12:03 AM IST'सुधारणा करा नाहीतर कंपनी सोडा...', 'या' सरकारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद
सतत तोट्यात चाललेल्या सरकारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची गदा?
Aug 7, 2022, 11:53 AM IST
आता एकाच वेळी दोन ठिकाणी करता येणार नोकरी, 'या' कंपनीची खास ऑफर
स्विगी तुम्हाला 'मूनलाइटिंग' पॉलिसी ऑफर करत आहे, ज्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना दोन ऑफिसमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
Aug 4, 2022, 10:24 PM ISTSpecial Report | ड्रोनमधून आता माणसंही उडणार
Pune Chakan Sagar Defence Engineering Made Drone To Make Man FlyIn It
Aug 4, 2022, 09:10 PM IST'आळशी लोकांना कामाची संधी'.... सोशल मीडीयावर 'ही' पोस्ट घालतेय धुमाकूळ
खरंतर या नोकरीच्या जाहिरातीत कर्मचारी पाहिजेत अशी जाहिरात लिहिली गेली आहे. परंतु त्याच्या पुढे जे लिहिलंय ते मजेदार आहे.
Jul 2, 2022, 07:42 PM ISTNotice Period Rule: राजीनाम्यानंतर नोटीस पिरियड पूर्ण करणं आवश्यक आहे का? जाणून घ्या
तुम्ही जर एखाद्या खासगी कंपनीत काम करत असाल, तर नोटीस पिरियडबद्दल ऐकलं असेलच.
Jun 29, 2022, 06:37 PM ISTकंपनीची गजब मागणी '१०० झुरळं द्या आणि पैसे घेऊन जा', कारण ऐकून लोकांना धक्का
घरात आढळणारे प्राणी आणि कीटकांपैकी झुरळ हा सर्वात घृणास्पद कीटक मानला जातो. जो लोकांच्या सर्वात जास्त किचनमध्ये रहातो.
Jun 15, 2022, 05:54 PM IST