commentary

आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर Dinesh Karthik ची थेट टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री

Dinesh Karthik : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा (T20 World Cup) थरार आता येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. अशातच आता 40 जणांच्या टीममध्ये दिनेश कार्तिकची निवड झालीये.

May 24, 2024, 05:03 PM IST

2023 वर्षात सर्वाधिक धावा करणारे T20 फलंदाज

2023 वर्षात सर्वाधिक धावा करणारे T20 फलंदाज

मुहम्मद वसीमने 2023 मध्ये UAE साठी T20I मध्ये 806 धावा केल्या

सूर्यकुमार यादवने 2023 मध्ये भारतासाठी 733 T20 धावा केल्या

Dec 19, 2023, 02:25 PM IST

AFG vs SL: आशा आहे की...; अफगाणिस्तानविरूद्धच्या पराभवामुळे संतापला श्रीलंकेचा कर्णधार

AFG vs SL:  सोमवारी पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर अफगाणिस्तान विरूद्ध श्रीलंका ( Afghanistan vs Sri Lanka ) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पुन्हा एकदा मोठा उलटफेर पहायला मिळाला. 

Oct 31, 2023, 07:08 AM IST

IND vs WI: ईशांत शर्माचे क्रिकेट विश्वात पुनरागमन, वेस्टइंडीज सीरीजमध्ये अचानक मिळाली 'ही' जबाबदारी

IND vs WI: भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर (IND vs WI मालिका) विशेष काम करताना दिसणार आहे. इशांतची कारकीर्द शेवटच्या टप्प्यावर असताना त्याला मिळालेल्या या जबाबदारीमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे.

Jul 10, 2023, 01:24 PM IST

WI vs IND: वेस्ट इंडिज सिरीजमध्ये इशांत शर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; करणार 'हे' काम!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे, मात्र इशांत शर्माला कोणत्याही फॉरमॅटमध्ये संधी देण्यात आली नाही.

Jul 9, 2023, 06:27 PM IST
 FADNAVIS ON UDDHAV THACKERAY VISIT TO THE PRIME MINISTER COMMENTARY PT3M2S

VIDEO : उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधान भेटीवर फडणवीसांची टीका

VIDEO : उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधान भेटीवर फडणवीसांची टीका

Jun 8, 2021, 06:20 PM IST

कॉमेंट्रीमधून डच्चू मिळाल्यावर संजय मांजरेकर चेन्नई सुपरकिंग्सकडून ट्रोल

भारतीय क्रिकेटचे नावाजलेले कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांना बीसीसीआयने कॉमेंट्री पॅनलवरून डच्चू दिला आहे.

Mar 15, 2020, 09:38 PM IST

हर्षा भोगलेंबाबत केलेल्या वक्तव्यावर मांजरेकरांची माफी

माझं वर्तन चुकीचं होतं, मांजरेकर यांची कबुली

Dec 31, 2019, 04:06 PM IST
Delhi Bipin Rawat On CAA PT1M21S

CAA आंदोलनावर लष्कर प्रमुखांचं भाष्य

CAA आंदोलनावर लष्कर प्रमुखांचं भाष्य

Dec 27, 2019, 12:00 AM IST

धोनीची नवी इनिंग! कॉमेंट्री करताना दिसण्याची शक्यता

वर्ल्ड कपनंतर क्रिकेटपासून लांब असणारा धोनी आता नव्या भूमिकेत दिसणार आहे.

Nov 5, 2019, 07:59 PM IST
Jalgaon,Raver Radha Krishna Vikhe Patil On Eknath Khadse Critics On His Own Party Leaders PT1M17S

जळगाव : विखे पाटलांचं एकनाथ खडसेंच्या टीकेला प्रत्यूत्तर

जळगाव : विखे पाटलांचं एकनाथ खडसेंच्या टीकेला प्रत्यूत्तर

Jul 7, 2019, 12:10 AM IST
Eknath Khadse Critics On BJP Party In RokhThok Show PT1M

'रोखठोक' कार्यक्रमात खडसेंची स्वकीयांवर टीका

'रोखठोक' कार्यक्रमात खडसेंची स्वकीयांवर टीका

Jul 7, 2019, 12:05 AM IST
Mumbai NCP Leader Ajit Pawar On Balbharti Maths Teaching PT2M25S

मुंबई : गणिताच्या 'भाषे'वर विधानसभेत अजित पवार यांचं टीकास्र

मुंबई : गणिताच्या 'भाषे'वर विधानसभेत अजित पवार यांचं टीकास्र

Jun 20, 2019, 11:50 AM IST

World Cup : लाईव्ह कॉमेंट्री करताना सौरव गांगुलीचा पाकिस्तानी चाहत्यांवर निशाणा

वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. 

Jun 17, 2019, 08:16 PM IST