comedy video

परिक्षेला प्रश्नांची उत्तर येत नसतील, तर काय करावं? जास्त विचार करु नका... एकदा हा व्हिडीओ पाहा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा पेपर सोडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Jun 4, 2022, 06:26 PM IST

गृहप्रवेशालाच नवरीने उखाण्यातून काढली इज्जत, नवरी जोमात, नवरा कोमात

या नवरीचा उखाणा ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

May 27, 2022, 04:44 PM IST

हुशार काकूने दुकानातून असा मोबाईल चोरला, पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही; पाहा व्हिडीओ

काकूची हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सही हैराण झाले आहेत.

May 15, 2022, 08:31 PM IST

जेवण करताना महिलेकडून घडली अशी चूक की, स्वयंपाक घरात लागली आग, पाहा व्हिडीओ

सध्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

May 15, 2022, 04:48 PM IST

लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीमध्ये भयंकर भांडणं, नक्की काय घडलं? पाहा व्हिडीओ

व्हिडीमध्ये लग्नासाठी स्टेवर उभ्या असलेल्या वधू-वरांमध्ये एका छोट्या गोष्टीवरून भांडणं सुरु झाली, ज्यामुळे हे वाद लग्न तुटण्यापर्यंत पोहोचलं.

Apr 26, 2022, 05:34 PM IST

भूत, प्रेत, आत्मा की आणखी काही? महिलेच्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा अंधश्रद्धेचा प्रकार

एखाद्या व्यक्तीची इच्छा अपूर्ण राहिली असेल किंवा त्याचा कोणी खून केला असेल तर, त्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा बाहेर भटकू लागतो.

Apr 15, 2022, 05:06 PM IST

कॅच पकडण्याच्या नादात खिडकीतून गेला तोल... तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या घराच्या खिडकीत उभा असतो.

Mar 23, 2022, 06:14 PM IST

'मैं नागीन तु सपेरा...' 2 अजोबांचा हा नागीन डान्स भल्याभल्यांना लाजवेल, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ दोन आजोबांचा आहे. जे मनसोक्त पणे कशाचाही विचार न करता डान्स करत आहेत.

Mar 21, 2022, 09:39 PM IST

लग्न होण्याआधीच नववधूनकडून घडली आयुष्यातील सर्वात मोठी चूक, पाहा व्हिडीओ

लग्नातील व्हिडीओ हे फारच मनोरंजक असतात. परंतु सध्या जो सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लग्नात नववधू एक मोठी चुक करते.

Mar 9, 2022, 10:27 PM IST

मुली मुलाला हो म्हणतात की सरकारी नोकरीला? याचं उत्तर मिळालं, तुम्ही म्हणाल 'सूरत में क्या हैं!'

तुमच्या बायकोन तुमच्याशी लग्न केलंय की सरकारी नोकरीशी? आजच तपासा 

Feb 14, 2022, 04:47 PM IST

स्कूटी चालवण्याचा मुलींचा हा अंदाज तुम्ही पाहिलात का? सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा

खरेतर हा व्हिडीओ 7/8 मुलींच्या वेगवेगळ्या व्हिडीओला एकत्र करुन बनवला गेला आहे.

Jan 8, 2022, 08:48 PM IST