cold strom

गारपीटग्रस्तांना सरकार मदत करणार-पाडुरंग फुंडकर

फुंडकरांनी दिलेल्या माहितीनुसार १२ तारखेपर्यंत राज्यातल्या १ लाख ८७ हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय. 

Feb 15, 2018, 05:01 PM IST

गारपिटीचा फटका मराठवाड्यातील ३४१ गावांना फटका

रविवारी झालेल्या गारपिटीचा फटका  मराठवाड्यातील ३४१ गावांना बसला असून ४१ हजार ५३१  हेक्टरवर नुकसान झालं असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिलीये. 

Feb 12, 2018, 03:36 PM IST

जालना जिल्ह्यात गारपिटीमुळे २ शेतकऱ्यांचा मृत्यू

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मराठवाडा आणि विदर्भातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

Feb 11, 2018, 01:49 PM IST

धुळे, जालना, बुलढाणा जिल्ह्यात गारपीट

रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे, तसेच अचानक थंडीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Feb 11, 2018, 09:01 AM IST