coastal road tunnel

'मावळ्या'चं काम फत्ते...! कोस्टल रोडचा आव्हानात्मक बोगदा पूर्ण, प्रियदर्शनी पार्कात ब्रेक-थ्रू

मुंबईकरांसाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण करण्यात यश आलं आहे. 

May 30, 2023, 07:42 PM IST

मुंबईत कोस्टल रोड प्रकल्पातील पहिला समुद्राखालचा बोगदा 'या' महिन्यात सुरु होणार

Mumbai Coastal Road : मुंबईत कोस्टल रोड प्रकल्पातील समुद्राखालच्या बोगद्या हा महत्त्वाचा टप्पा आहे. हा टप्पा जवळपास पूर्णत्वाकडे पोहोचलाय. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. गिरगावजवळ हा बोगदा सुरु होतो अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी, मलबार हिल यांखालून जात ब्रिजकँडी रुग्णालयाजवळ तो संपतो.

May 2, 2023, 10:16 AM IST