'उद्धव ठाकरेंनी रामभक्तांचा विश्वासघात केलाय; अयोध्येत येऊ देणार नाही'
मी स्वत: राजदंड घेऊन उद्धव ठाकरे यांचा रस्ता अडवेन.
Mar 4, 2020, 08:37 AM IST'उद्धवजींनी चिंता करू नये, वेळ पडली तर आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ'
काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर दबाव आणत असतील तर उद्धव ठाकरे यांनी चिंता करण्याचे कारण नाही.
Mar 4, 2020, 07:47 AM ISTनाणारमध्ये ठाकरेंच्या नातेवाईकांची हजारो एकर जमीन; भाजप नेत्याचा आरोप
नाणार रिफायनरी समर्थकांचे सत्यनारायणाला साकडे
Mar 3, 2020, 08:01 AM ISTशेतकरी कर्जमाफीत मोठा घोळ; यादीत मृत शेतकऱ्यांचा समावेश
पहिल्या यादीत केवळ १५ हजार शेतकऱ्यांची नावे जाहीर केल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर पकडले होते.
Mar 2, 2020, 07:38 AM IST' विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आनंद झाला होता, पण....'
जनतेने पक्षांतर केलेल्या बहुतांश नेत्यांना घरी बसवले. परंतु, यानंतर राज्यात झालेले राजकारण दुर्दैवी होते.
Mar 1, 2020, 09:08 PM ISTमुंबई | एकही घर विकू नका, तसं वचन द्या - ठाकरे
मुंबई | एकही घर विकू नका, तसं वचन द्या - ठाकरे
Mar 1, 2020, 03:35 PM ISTबाळासाहेबांच्या व्यंगचित्रातून भाजपचा शिवसेनेवर निशाणा
सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
Feb 27, 2020, 11:30 PM ISTमुंबई | विधानभवनात मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी
मुंबई | विधानभवनात मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी
Feb 27, 2020, 11:10 AM ISTउद्धव ठाकरे म्हणतात, 'माझी मुलं इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे टीका, पण...'
राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये आता मराठी भाषा शिकवणं सक्तीचं करण्यात आलं आहे.
Feb 26, 2020, 07:41 PM ISTमुंबई | बालहट्टासाठी मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचा घाट- आशिष शेलार
मुंबई | बालहट्टासाठी मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचा घाट- आशिष शेलार
Feb 26, 2020, 12:00 AM IST'बालहट्टासाठी मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचा घाट', आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर टीका
पिता पुत्राच्या सरकार मध्ये केवळ बालहट्टासाठी मेट्रो कारशेडसाची जागा बदलली जात आहे.
Feb 25, 2020, 04:55 PM ISTपवार काय बोलतात हे फक्त उद्धव ठाकरेंनाच कळतं- चंद्रकांत पाटील
उद्धव ठाकरेंना फक्त मुंबईतील जमिनींचे भाव माहिती आहेत.
Feb 25, 2020, 04:36 PM IST'सरकार आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या प्रस्तावालाही स्थगिती देईल'
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपने महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली आहे.
Feb 25, 2020, 04:00 PM IST'या' गतीने कर्जमाफीसाठी ४६० महिने लागतील; फडणवीसांचा सरकारला टोला
नव्या सरकारने शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही.
Feb 25, 2020, 03:21 PM IST'कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या...'
परभणीच्या शेतकऱ्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण
Feb 24, 2020, 06:30 PM IST