ममता बॅनर्जी हाजीर हो! न्यायालयाने बजावले समन्स
राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांना समन्स बजावले असून २ मार्च २०२२ रोजी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
Feb 2, 2022, 06:00 PM ISTOmicron मुळे या राज्यात आंशिक लॉकडाऊन, उद्यापासून शाळा आणि महाविद्यालये बंद
ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता या राज्यात आता आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने नियमांचं कठोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Jan 2, 2022, 05:46 PM ISTभवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा इतक्या मतांनी विजय
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. यासह मुख्यमंत्रिपद वाचवण्यातही त्या यशस्वी झाल्या आहेत. ममता बॅनर्जींनी येथे एकतर्फी विजय मिळवत भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांचा 58,839 मतांनी पराभव केलाय.
Oct 3, 2021, 03:14 PM ISTबंगालमध्ये भाजपला धक्का, या नेत्याची तृणमुल काँग्रेसमध्ये घरवापसी
बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला आणखी एक झटका
Jun 11, 2021, 05:22 PM ISTबंगालमध्ये मंदिरातल्या पुजाऱ्यांना महिन्याला हजार रुपये, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची घोषणा
पुजाऱ्यांसाठी ममता बॅनर्जींची महत्त्वाची घोषणा
Sep 14, 2020, 10:59 PM ISTप. बंगाल | मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रस्त्यावर
प. बंगाल | मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रस्त्यावर
Dec 16, 2019, 08:25 PM ISTपश्चिम बंगाल | ममता बनर्जी यांचं आवाहन
पश्चिम बंगाल | ममता बनर्जी यांचं आवाहन
West Bengal CM Mamta Banerjee Appeals For BJP Politics On Jai Shree Ram
ममता बॅनर्जींची नरेंद्र मोदींच्या शपथविधीला अनुपस्थिती
ममता बॅनर्जींची नरेंद्र मोदींच्या शपथविधीला अनुपस्थिती
West Bengal CM Mamta Banerjee refuce To Attain PM Narendra Modi Oath Taking Ceremony
पश्चिम बंगाल | देश - विदेशातील मान्यवरांना निमंत्रणं
पश्चिम बंगाल | देश - विदेशातील मान्यवरांना निमंत्रणं
West Bengal CM Mamta Banerjee Accepted Invitation For Pm Narendra Modi Oath Ceremony
कोलकाता | तृणमूल-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा
कोलकाता | तृणमूल-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा
May 14, 2019, 11:30 PM ISTमुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पंतप्रधान मोदींनी दाखवला योग्य रस्ता
पंतप्रधान मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आज एकाच मंचावर दिसणार आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील आज त्यांच्या सोबत एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतनमध्ये विश्व भारती विश्वविद्यालयाच्या 49व्या पदवीदान सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान शेख हसीना सहभागी होणार आहेत.
May 25, 2018, 12:51 PM IST...आणि ममता बॅनर्जी यांनी शाहरुख खानला दिली लिफ्ट, पाहा व्हिडिओ
बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान नुकताच कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल झाला होता.
Nov 17, 2017, 11:15 AM IST