तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांचं निधन
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयडीएमकेच्या अध्यक्ष जयललिता यांचं निधन झालं आहे.
Dec 6, 2016, 12:20 AM ISTजयललितांबाबतची बातमी खोटी, अपोलो हॉस्पिटलचं स्पष्टीकरण
काही न्यूज चॅनलवर दाखवण्यात आलेल्या जयललिता यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या आहेत
Dec 5, 2016, 06:17 PM ISTजयललिता यांची एकूण संपत्ती किती जाणून घ्या
एआयएडीएमकेच्या सुप्रिमो आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी ११३.७३ कोटींची संपत्ती एप्रिल २०१५ रोजी घोषीत केली होती. ही त्याच्या गेल्या वर्षी जाहीर केलेल्या संपत्तीपेक्षा ३.४० कोटी कमी होती.
Dec 5, 2016, 06:06 PM ISTजयललिता यांचा अल्प परिचय
जयललिता यांचा जन्म मैसूरमध्ये झाला. सध्या ते कर्नाटक राज्यात आहे. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मेलूकोटे येथे तमिळ अय्यंगार कुटुंबात जयललिता यांचा जन्म झाला. त्याचे वडील जयराम हे पेशाने वकील होते. जयललिता २ वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांना गमावले.
Dec 5, 2016, 06:00 PM ISTचित्रपटसृष्टीतील जयललिता यांचा प्रेरणादायी प्रवास
अभिनेत्री ते राजकारणी असा जयललिताा यांचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. भारतीय चित्रपटातील सर्वात महत्वाची अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या जयललिता जयललिता यांचा जन्म मैसूरमध्ये झाला. सध्या ते कर्नाटक राज्यात आहे. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मेलूकोटे येथे तमिळ अय्यंगार कुटुंबात जयललिता यांचा जन्म झाला. त्याचे वडील जयराम हे पेशाने वकील होते. जयललिता २ वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांना गमावले.
Dec 5, 2016, 05:54 PM ISTजयललितांची प्रकृती अत्यंत गंभीर, रुग्णालयाने दिली माहिती
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिला यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अपोलो रुग्णालयाने दिलीये.
Dec 5, 2016, 01:09 PM ISTजयललिता यांच्यावर उपचार सुरु, केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आहे. चेन्नईतल्या अपोलो रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. अपोलो रुग्णालयातल्या सीसीयूमध्ये त्यांच्यावर अडीच महिन्यांपासून उपचार सुरु आहेत. तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. त्याचबरोबर लंडनमधील डॉक्टरांचाही सल्ला घेतला जातोय.
Dec 5, 2016, 08:09 AM IST