'मॅच ठेवताना जरा...'; वर्ल्ड कप Final मधील भारताच्या पराभवासाठी मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींना ठरवलं जबाबदार
CM Himanta Biswa Sarma : वर्ल्डकपमध्ये भारताच्या पराभवानंतर चाहते खेळाडूंना दोषी ठरवत आहेत. तर दुसरीकडे देशातले राजकारणी भारताच्या पराभवासाठी एकमेकांना कारणीभूत ठरवत आहेत.
Nov 23, 2023, 08:36 AM ISTहिंदू धर्म स्विकारला म्हणून डॉक्टरला कुटुंबाकडून मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
Assam Viral Video : हिंदू धर्म स्विकारला म्हणून एका महिला डॉक्टराला तिच्याच कुटुंबियांनी धमकावल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आसामच्या मुख्ममंत्र्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना कारवाई करण्याची सूचना दिली आहे.
Sep 4, 2023, 08:25 AM IST"महागड्या भाज्यांसाठी मुस्लिम जबाबदार", आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने नवा वाद
CM Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी राज्यातील भाज्यांच्या वाढत्या किमतीसाठी 'मिया' मुस्लिम समुदायाला जबाबदार धरले आहे. शर्मा यांच्या या विधानाला खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Jul 15, 2023, 07:35 AM ISTकोण शाहरुख खान? विचारताच मुख्यमंत्र्यांना रात्री 2 वाजता फोन आला अन्...
Shahrukh Khan : शाहरुख आणि दीपिका पादूकोणचा पठाण चित्रपट सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या बिकीनीवरुन वाद उफाळला होता मात्र सेन्सॉरने कात्री लावत बदल केलेत
Jan 22, 2023, 03:45 PM ISTVIDEO: शहाजीबापू पाटलांचा Swag च वेगळा; 'काय झाडी, काय डोंगार...', आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही मोह आवरेना!
CM Eknath Shinde Group Guwahati: सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचा 'काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल...सगळं एकदम ओक्के' हा डायलॉग (Shahaji Bapu Patil Dialogue) चांगलाच गाजला होता.
Nov 27, 2022, 12:48 AM IST