Pothole Issue | शिंदे गटाच्या आमदाराने स्वत: रस्त्यावर उतरुन भरले खड्डे
CM Eknath Shinde Group MLA Dilip Lande Filled the Potholes
Aug 23, 2023, 08:10 AM ISTOnion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!
Rohit pawar critisied maharasra govt: धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Aug 22, 2023, 07:45 PM ISTमहाराष्ट्रात कांदा पेटला; अजित पवारांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया
CM Eknath Shinde and DCM Ajit Pawar on Onion.
Aug 22, 2023, 05:00 PM ISTMumbai | गिरणी कामगारांच्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक, ठाण्यातील 110 एकर जमिनीचा प्रश्न सुटणार?
CM Eknath shinde hold a meeting in the sahyadri guest house today
Aug 21, 2023, 02:15 PM ISTVijay Kumar Gavit | मासे खाल्ल्याने ऐश्वर्यासारखे डोळे सुंदर होतात - गावित
Minister Vijay Kumar Gavit Controversial Statement On Eating Fish aishwarya rai
Aug 21, 2023, 12:55 PM ISTप्रसाद ओक नाही तर 'हा' अभिनेता करणार होता आनंद दिघेंची भुमिका
Dharmaveer Movie Mangesh Desai: सध्या चर्चा आहे ती म्हणजे धर्मवीर 2 या चित्रपटाची. या चित्रपटातून धर्मवीर आनंद दिघे यांची भुमिका मंगेश देसाई करणार होते परंतु काही कारणास्तव ती ही भुमिका करू शकले नव्हते.
Aug 20, 2023, 03:02 PM ISTतयारीला लागा! मुंबईत 'या' तारखेला होणार प्रो दहीहंडी स्पर्धा; पहिले बक्षिस 11 लाखांचे
शिंदे-फडवणीस सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला होता. यानंतर प्रो कबड्डी प्रमाणे राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धा घेण्याची घोषणा करण्यात आली होती.
Aug 19, 2023, 06:31 PM ISTVideo | 'सप्टेंबरमध्ये राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार'; विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
Opposition Leader Vijay Wadettiwar Predicts Major Changes In Maharashtra Politics
Aug 19, 2023, 12:40 PM ISTमविआत जागावाटपाचं सूत्र ठरलं? महायुतीला रोखण्यासाठी 'सुपर प्लॅन' तयार
भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली. मात्र लोकसभेच्या जागावाटपावरुनच मविआचं घोडं अडलं होतं. तीन पक्ष एकत्र असल्याने जागा वाटपात तडजोड करावी लागणार होती. आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह होती. मात्र भाजपला रोखण्यासाठी मविआने आता वज्रमुठ आवळलीय.
Aug 18, 2023, 07:54 PM ISTCasino Act | महाराष्ट्रात कॅसिनो कायदा अखेर रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
Casino Act cancelled Maharashtra cabinet meeting decision taken
Aug 18, 2023, 04:05 PM ISTPolitical News | आमदारांचे जावयासारखे लाड करावे लागत आहेत; दानवेंची शिंदेंवर टीका
Ambadas Danve on CM Dinner party
Aug 17, 2023, 04:45 PM ISTThane | कळवा रुग्णालय मृत्यूप्रकरणी युवक कॉंग्रेसचा मूक मोर्चा
Kalva hospital against Youth congress silent agitation
Aug 17, 2023, 01:40 PM ISTShirdi | 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
Shasan aaplya dari program has been organised in Shirdi
Aug 17, 2023, 12:05 PM ISTPolitics | अनेक वर्ष मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, जनता सोबत असल्यानं विरोधक चितपट; मुख्यमंत्र्यांचा टोला
CM Eknath Shinde big statement on opposition leader
Aug 16, 2023, 11:45 AM ISTपाळण्यापासून पाण्यापर्यंत अन् नोकरीपासून घरांपर्यंत... इरशाळवाडीवासियांना CM भेटले तेव्हा काय काय घडलं? पाहा Photos
CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी उभारलेल्या तत्पुरत्या निवारा सोयीची पहाणी केली. यावेळीस मुख्यमंत्र्यांनी स्वत: या ठिकाणी सर्व सुविधा व्यवस्थित उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत की नाही याची तपासणी केली. तसेच त्यांनी इरशालवाडीमधील विस्थापित नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अगदी रोजगारापासून ते नवीन घरांपर्यंतची सविस्तर माहिती स्वत: मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनाग्रस्तांना दिली. पाहूयात या भेटीदरम्यानचे फोटो...
Aug 16, 2023, 08:43 AM IST