cm ashok gehlot

राजस्थानमध्ये गर्भवती महिलेला निर्वस्त्र करुन पतीने गावभर फिरवले; कुटुंबीय काढत होते व्हिडीओ

Rajasthan Crime : राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात गर्भवती महिलेची नग्न धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असून शुक्रवारी या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Sep 2, 2023, 08:47 AM IST

Congress : सभा सुरु होती, त्याचवेळी मंडपात वळू घुसल्याने उडाली तारांबळ

Gujarat : बातमी गुजरातमधून.निवडणुकीची रणधुमाळी (Gujarat Election) शिगेला पोहोचली आहे. अशोक गेहलोत यांच्या सभेत वळू घुसल्याने तो चर्चेचा विषय झाला. (Political News in Marathi)

Nov 30, 2022, 10:13 AM IST

Funny Video: 'अशोक गेहलोत I Love You', राजस्थान कर्मचारी संघटनेच्या रॅलीत मजेशीर नारा

Ashok Gehlot Rally : प्रेमात आपण  I Love You म्हटलेलं ऐकलं आहे. पण चक्क एका रॅलीमध्ये I Love You चा नारा गुंजला. झालं असं की,..

Oct 16, 2022, 03:49 PM IST

अखंड वेडेपणा! आंदोलनासाठी आणलेला भाजपचा पुतळा काँग्रेसनं पळवला

काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पुतळ्याचे अपहरण करत ठोकली धूम

Oct 3, 2022, 01:41 PM IST

महिलांसाठी सरकारकडून Bumpur Lottery; काही तासांत मिळणार 40 हजार रुपये

केंद्र आणि राज्य सरकार (Central And State Government) समाजातील सगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अमलात आणत असतात. कारण या योजना आणण्यामागे केंद्र सरकारचा उद्देश आहे की, सर्व घटकांना सगळ्या सोयीसवलती मिळून त्यांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे हा आहे.

Aug 30, 2022, 01:14 PM IST

मुख्यमंत्र्यांनी मोठ्या उत्साहात विचारला प्रश्न, लोकांचं उत्तर ऐकून चेहराच पडला

मुख्यमंत्र्यांची आपल्या सरकारची वाह-वाह करताना एका प्रश्नामुळे फजिती झालेली पाहायला मिळाली.

Nov 16, 2021, 09:12 PM IST

शिवसेनेचा भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल, कितीही काही केले तरी यश नाही!

 शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने कितीही काहीही केले तरी त्यांना यात यश येणार नाही.  

Aug 12, 2020, 09:11 AM IST

राजस्थानातल्या राजकारणाचे महाराष्ट्रात पडसाद, काँग्रेस राजभवनासमोर आंदोलन करणार

 राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकारणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे. 

Jul 26, 2020, 11:21 PM IST

राजभवनाच्या बाहेर कॉंग्रेस आमदारांचे धरणे

राजभवनाच्या बाहेर कॉंग्रेस आमदारांचे धरणे 

Jul 24, 2020, 07:45 PM IST

गलवान हल्ल्याची योजना आखणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्याची बदली

 झाओ झोंगकी आपल्या सैन्यासोबत लडाख ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात

Jul 24, 2020, 06:48 PM IST

सचिन पायलट सिंधियांच्या मार्गावर! गहलोत सरकार संकटात, आमदारांचे फोन बंद

राजस्थान काँग्रेसमधली अंतर्गत भांडणं वाढत असल्याचं समोर येत आहे.

Jul 12, 2020, 01:32 PM IST

कोटामधील मुलांच्या मृत्यूवरील वक्तव्यामुळे राज्यस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत वादात

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत वादग्रस्त विधानामुळं चर्चेत

Dec 29, 2019, 04:29 PM IST