हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, घरात शिरले पुराचं पाणी
Maharashtra Rain : हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.अतिमुसळधार पावसामुळे घरात पुराचं पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कुरुंदा गावाला पुराचा वेढा असून वीज, मोबाईल नेटवर्क गायब आहे.
Jul 9, 2022, 08:38 AM ISTHimachal मध्ये ढगफुटीनं हाहाकार; पाण्याचे लोट पाहून धडकी भरेल
तर आताच थांबा. ही बातमी पाहाच
Jul 6, 2022, 01:39 PM IST
VIDEO : औरंगाबादमध्ये अतिमुसळधार पाऊस, शहरात वीजेची दांडी
VIDEO : औरंगाबादमध्ये अतिमुसळधार पाऊस, शहरात वीजेची दांडी
Sep 8, 2021, 07:50 AM ISTढगफुटीमुळे काहींनी गमावला जीव, तर काहींनी आपल्या माणसांना गमावलं
देशातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. कुठे पूराने लोकांना आपलं घरदार गमवावं लागलंय, तर काहींना पावसाच्या हाहाकारामुळे जवळच्या लोकांना शेवटचं ही बघता आलेलं नाही.
Jul 30, 2021, 07:07 PM ISTCloudburst : अमरनाथ गुफेला ढगफुटीचा तडाखा, क्षणार्धात व्हिडीओ व्हायरल
यात्रा बंद असल्यामुळं या भागात कोणाचाही वावर नव्हता, पण...
Jul 28, 2021, 07:40 PM ISTCloudburst : निसर्ग कोपतो तेव्हा काय घडतं? पाहा Top 3 व्हिडीओ
काही दिवसांपूर्वीच किन्नौर (Kinnaur) येथे दरड कोसळण्याच्या भयावह घटनेनंतर आता हिमाचल प्रदेशातील (Lahaul Spiti ) लाहौल स्पिती (Spiti Valley) या भागावर निसर्ग नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Jul 28, 2021, 06:33 PM ISTहिमाचलमध्ये ढगफुटी, येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा
उत्तर भारतात मान्सून सक्रीय झाला आहे.
Jul 12, 2021, 05:34 PM ISTकोकणात ढगफुटीचा इशारा, रत्नागिरीसाठी हे दोन दिवस महत्वाचे
राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यात पाऊस पडत आहे. तर कोकणात (Konkan) ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 9, 2021, 10:46 AM ISTFact Check | पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात ढगफुटीचा धोका?
ढगफुटीसंदर्भात नेमका काय आहे हा दावा आणि या दाव्यामागचं सत्य काय आहे, हे जाणून घेणार आहोत.
Jun 3, 2021, 10:40 PM ISTउत्तराखंडमध्ये ढगफुटी, दुकाने आणि घरांचं मोठं नुकसान
उत्तराखंडमध्ये ढगफुटीने मोठं नुकसान
May 11, 2021, 07:56 PM ISTवडीगोद्री भागांत ढगफुटी, मांगणी नदीला पूर आल्यानं पिकंही उध्वस्त
हे पाणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये शिरलंय.
Sep 26, 2020, 01:19 PM ISTउत्तराखंडमध्ये ढगफुटी तर उत्तर प्रदेशात वादळाचे ६ बळी
उत्तरखंडामध्ये ढगफुटी झालेय. याचा फटका चार जिल्ह्यांना बसलाय. तर उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वादळाचा तडाखा बसलाय. या वादळात ६ जणांचा मृत्यू झालाय.
Jun 2, 2018, 09:54 AM ISTआंध्रप्रदेशात मंडप कोसळून ४ जण ठार, मुख्यमंत्री थोडक्यात बचावले
रामनवमीच्या यात्रेदरम्यान मंडप पडल्याने ४ लोकांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत
Mar 31, 2018, 08:05 AM ISTउत्तराखंडमध्ये ढगफुटी, गुजरात, आसाममध्ये पूर
उत्तर उत्तराखंडमधील तेहरी जिल्ह्यात आज सकाळी ढगफुटी झाले. या ढगफुटीमुळे चार जणांचा बळी गेलाय. तर गुजरात आणि आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.
Jul 31, 2014, 10:34 AM IST