close to the sun

भगभगत्या आगीचा गोळा; सूर्याच्या इतक्या जवळ जाऊनही आदित्य L1 यान जळून खाक का होणार नाही?

आदित्य एल 1 हे सूर्ययान 6 जानेवारीला पूर्वनिर्धारित पॉइंटवर पोहोचणार आहे. या मोहिमेतील हे रसर्वात मोठे यश आहे. 

Dec 24, 2023, 11:44 PM IST

प्रचंड वेगाने सूर्याच्या अगदी जवळ पोहचले; NASA च्या सूर्ययानानं रचले दोन मोठे विक्रम

सूर्याच्या दिशेनं झेपावलेल्या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासाचं 'पार्कर सोलर प्रोब' यानने नवे विक्रम रचले आहेत. प्रचंड वेगाने सूर्याच्या जवळ जाणारे पहिले यान ठरले आहे. 

Sep 29, 2023, 10:19 PM IST