cloning

Cow Milk : बापरे! एक गाय देणार 140 लिटर दूध; सुपर गायीबद्दल ऐकलंत का?

प्रयोगाचा एक भाग म्हणून गायीवर संशोधन करण्यात आलं. हे संशोधन यशस्वी झालं आणि त्यामुळे आता एक गाय 140 लिटर दूध देऊ शकणार आहे.

Feb 6, 2023, 09:50 PM IST

डेबिट, क्रेडिट कार्डांचे क्लोनिंग ; दोघांना अटक

ग्राहकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डांचे क्लोनिंग करणाऱ्या दोघाना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. 

Aug 23, 2019, 11:28 PM IST

चीनमध्ये माकडांचं यशस्वी क्लोनिंग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 25, 2018, 07:14 PM IST

तुमच्या कार्डचा 'जुळा भाऊ' नाही ना?

तुमच्या कार्डचा 'जुळा भाऊ' नाही ना?

Dec 19, 2017, 06:17 PM IST

ग्राहकांनो, एटीएम सेंटरमध्ये जात असताना सावधान!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 10:44 PM IST

डेबिट-क्रेडीट कार्डाचे क्लोनिंग, पुणे पोलिसांनी एकाला केली अटक

डेबिट आणि क्रेडीट कार्डाचं क्लोनिंग करून पैसे चोरणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केलीय. हा आरोपी नायजेरियन आहे. 

Aug 17, 2017, 06:54 PM IST

डेबिट कार्ड क्लोनिंग करून लांबवले १.३० लाख रुपये

अमेरीकेच्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या एका अधिकाऱ्याच्या डेबिट कार्डचं क्लोनिंग करून त्याच्या एटीएम खात्यातून तब्बल १ लाख तीस हजाराची रक्कम लंपास करण्यात आल्याची घटना नुकतीच उघड झालीय.

Jan 14, 2014, 06:09 PM IST

एटीएम क्लोनिंगपासून कशी घ्याल काळजी

एटीएममधून पैसे काढताय?...पण जरा जपून...कारण एटीएम होतयं क्लोनिंग...आम्ही सांगतो तुम्हाला कशी घ्यावी काळजी

Jun 15, 2013, 05:53 PM IST

‘एटीएम’चं क्लोनिंग... काय आहे ही भानगड

कुलाबा परिसरातल्या एटीएम मशीनमधून एटीएम-डेबिट कार्डचे क्लोनिंग करून ३७ जणांच्या खात्यातून तब्बल ३५ लाख इतकी रक्कम काढण्यात आलीय.

Jun 15, 2013, 05:15 PM IST