clay

मातीच्या भांड्यात जेवणं करण अधिक फायदेशीर

आधुनिक जीवनशैलीमुळे मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा मेट्रो शहरांमध्ये पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. जुनी जानती मंडळी आज देखील मातीच्या भांड्यात जेवण बनवणं पसंद करत आहेत. आयुर्वेदात असं म्हणमं आहे की, आगीवर हळूहळू जेवणं शिजणं शरीरासाठी हितकारक आहे. मात्र स्टील आणि एल्युमिनिअममधील अन्न हे शरीरासाठी हानिकारक आहे. 

Apr 5, 2018, 07:58 AM IST

१०० रूपयात घरच्या घरी ढेकणांचं नियंत्रण

हा २० रूपयांचा स्प्रे वर्षातून एकदा केला, तर कधीच ढेकूण होत नाहीत, पण नीट लक्षपूर्वक वाचा आणि  हा स्वस्त उपाय करा.

Dec 8, 2017, 03:55 PM IST