लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार; गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा!
HM Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकी आधी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी केली आहे.
Feb 10, 2024, 12:40 PM ISTनागरिकत्व सुधारणा कायदा : संभ्रम की राजकारण?
सीएए (CAA)अर्थात सिटीझनशिप अमेंडमेंट ऍक्ट नेमका काय आहे?
Dec 21, 2019, 03:29 PM IST