cigarette

स्वत:ची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाकडून मुलाच्या जीवाशी खेळ, तोंडात सिगरेट टाकली आणि...

जे करण्याचा कोणताही बाप विचार करणार नाही असंच कृत्य या निर्दयी बापानं केलं.

May 6, 2022, 09:13 PM IST

तुमच्या दररोजच्या 'या' सवयी करतायत तुमचं Liver खराब, त्या आताच बदला

आज आम्ही तुम्हाला अशाच काही वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे आपलं Liver लवकर खराब होतं.

Apr 19, 2022, 04:38 PM IST

धुम्रपान करताना शरीरात होतात 'हे' 4 बदल, जाणून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

हे बदल आपल्या आरोग्याला कसे हानी पोहोचवू शकतात ते जाणून घ्या.

Mar 28, 2022, 10:08 PM IST

व्हिडीओ पाहा... स्टंटबाजी, एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात पिस्तुल

पिस्तुल दाखवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न

 

Jan 3, 2022, 12:07 PM IST

सिगारेट ओढणाऱ्या खेकड्याचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर खेकड्याचा व्हिडिओ व्हायरल...

Sep 24, 2020, 11:40 AM IST

चहासोबत 'या' पदार्थाचं सेवन आरोग्याला धोकादायक !

योग्यप्रमाणात चहाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते.

Jun 2, 2018, 08:11 AM IST

सिगारेटचे व्यसन लावल्यामुळे कॅन्सरग्रस्त तरूणाकडून मित्राची हत्या

वाईट संगतीचा शेवटही किती वाईट असू शकतो, हे दाखवणारा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एका २५ वर्षीय कॅन्सरग्रस्त (कर्करोग) तरूणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. या मित्राने सिगारेटचे व्यसन लावले म्हणूनच आपल्याला आयुष्याला मुकावे लागत असल्याच्या गैरसमजातून या तरूणाने मित्रावर गोळ्या झाडल्या. 

Aug 28, 2017, 04:00 PM IST

औरंगाबाद फटाका आगीचं गूढ उकललं

ऐन दिवाळीत लागलेल्या औरंगाबादची फटाका मार्केटच्या आगी प्रकरणी मोठा खुलासा झालाय.

Dec 26, 2016, 05:28 PM IST

एकाने सोडला चिमुकल्याच्या तोंडावर सिगारेटचा धूर, पण लोकांनी केला त्याला सलाम, व्हिडिओ झाला व्हायरल

 देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून जवळ असलेल्या नोएडामध्ये काही दिवसांपूर्वी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. एका बस स्टँडवर कपल बसले होते. महिलेने आपल्या हातात लहान मुलगा घेतला होता. शेजारी बसलेल्या माणसाने सिगारेट पेटवली आणि धडाधड धुर त्या मुलाच्या तोंडावर सोडायला सुरूवात केली. 

Nov 7, 2016, 07:20 PM IST

'सैराट- कपिल शो' दरम्यान तिने नववारीवर सिगारेट ओढली...

'सैराट' सिनेमाची टीम 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर आली होती, त्या दरम्यान अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती अशीच नववारी नेसून होती. 

Jun 29, 2016, 11:20 AM IST

देशात आजपासून सिगारेट उत्पादकांचे 'नो स्मोकिंग'

मुंबई : प्रमुख सिगारेट उत्पादक कंपन्या असणाऱ्या आयटीसी, गॉडफ्रे फिलीप्स आणि व्हीएसटी यांनी देशात सिगारेट तयार करण्याचे कारखाने १ एप्रिल २०१६ पासून एकमताने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने नव्याने दिलेल्या आदेशाप्रमाणे सिगारेटच्या पाकिटावरील ८५% भागावर तंबाखू सेवनाचे धोके स्पष्टपणे नमूद करण्याचे सांगण्यात आले आहे. याला विरोध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. 

Apr 2, 2016, 08:44 AM IST