cidco lottery

घर विकत घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी, सिडकोची घर सोडत दिवाळीत

भाजप सरकारच्या काळात 'सर्वांसाठी घर' या योजनेची सर्वाधिक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले.

Jun 19, 2022, 06:19 PM IST

घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नवी मुंबईत 5 हजार घरांची सोडत

Navi Mumbai: 5000 house lottery by CIDCO in Ganpati Utsav : नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. 5000 घरांची सोडत काढण्यात येणार आहे.

May 29, 2022, 07:40 AM IST

बांधकाम सुरु असणाऱ्या किंवा नव्या इमारतींवर हिरवं कापड का टाकतात?

इमारतींवर हे हिरवं कापड का टाकलं जातं, हा प्रश्न पडलाय का कधी ? 

 

Mar 14, 2022, 12:42 PM IST

आता हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, लवकरच सिडकोची भव्य लॉटरी

सिडको आणखी नवीन घराची लॉटरी  काढणार, पाहा कोणत्या भागांमध्ये किती घरांसाठी लॉटरी निघणार आणि याची घोषणा कधी होणार

Feb 13, 2022, 01:48 PM IST

नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 5730 घरांसाठी लॉटरी

 CIDCO Lottery 2022 : घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी. सिडकोच्या 5730 घरांसाठीच्या लॉटरीची घोषणा करण्यात आली आहे. आजपासून घर नोंदणी सुरु झाली आहे. 

Jan 26, 2022, 09:25 AM IST

मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, सिडको घरांची सोडत पुढील महिन्यात

आता जर तुम्ही घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. 

Dec 22, 2021, 08:23 AM IST

मोठी बातमी : नवी मुंबई क्षेत्रात सिडकोचे अधिकार संपुष्टात

जमीनमालक म्हणून असणारे अधिकार मात्र.... 

Sep 27, 2021, 07:29 AM IST

खुशखबर ! CIDCO 1 जुलैपासून देणार लाभार्थ्यांना घरांचा ताबा

सिडकोच्या लाभार्थ्यांसाठी खूशखबर

May 21, 2021, 11:57 PM IST

पोलिसांसाठी सिडकोच्या ४,४६६ घरांच्या योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

पोलिसांसाठी ४४६६ घरे राखीव ठेवून त्याची लॉटरी काढली जाणार

Jul 27, 2020, 10:08 PM IST

सिडको लवकरच ७९ हजार ७७१ घरांची योजना राबवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गृहनिर्माण योजनेचे भूमिपूजन

Dec 17, 2018, 08:53 PM IST

LIVE : सिडकोच्या १४ हजार ८६८ घरांची सोडत

पाहा लाईव्ह सोडत

Oct 2, 2018, 10:45 AM IST

सिडकोची लॉटरी, १५ हजार घरांची नवीन वर्षात भेट

सिडकोच्या घरांची सोडत जाहीर नवीन वर्षात निघणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी ही गुजन्यूज आहे. सिडकोकडून सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे बांधण्यात येणार आहे.

Dec 22, 2017, 07:01 PM IST