cholesterol lowering diet

High Cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग आहारात 'या' फळाचा करा समावेश

Cholesterol Lowering Fruit : शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल हे नेहमीच नकोश्या वाटणाऱ्या आजारांना आमंत्रण ठरते. या कोलेस्ट्रॉलचे अंश एखाद्या चिकट मेणासारखे तुमच्या रक्त वाहिन्यांमध्ये जमा होत असतात. पण हाच कोलेस्ट्रॉल तुम्हाला कमी करायचं असेल तर जाणून घ्या सविस्तर बातमी... 

Jan 30, 2023, 10:52 AM IST

High Cholesterol वर या हिरव्या वनस्पतीच्या बिया ठेवतात नियंत्रण, डायबिटीजपासून मिळेल दिलासा

Cholesterol Lowering Diet: खराब कोलेस्टेरॉल आपल्या धमन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे ब्लॉकेजेस होतात, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी खास  हिरव्या वनस्पतीच्या बियांचे सेवन केले पाहिजे.

Oct 8, 2022, 03:33 PM IST