तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का ही अॅप? सरकारने टाकली आहेत डेंजर लिस्टमध्ये
या अॅप्सचा वापर सर्वसामान्य लोकांनीही केला तरीसुद्धा सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह तसेच, व्यक्तिगत माहितीचा डेटा हॅक करणे, त्याचा गैरवापर करणे, आर्थिक हानी पोहोचविणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काह अॅप्स ही डेंजर अॅप्स म्हणून पुढे आली आहेत.
Mar 20, 2018, 04:36 PM ISTचायनीज मोबाईल चार्जरचा करंट लागून विद्यार्थ्याचा मृत्यू
तुम्ही जर चायनीज मोबाईल चार्जरचा वापर करत असला तर सावधान. कारण चायनीज मोबाईल चार्जर तुमच्यासाठी जीवघेणा होऊ शकतो. उत्तर प्रदेशात लखनऊ येथे एका विद्यार्थ्याचा बळी गेला.
Aug 13, 2015, 03:19 PM ISTचायना मोबाइल की मोबाइल बॉम्ब!
सध्या बाजारात हजार ते बाराशे रुपयांत मिळणा-या मोबाईलची चलती आहे. यापैकी बहुतांशी मोबाईल चायना बनावटीचे आहेत. मात्र स्वस्तातल्या या मोबाईलचा वापर जीवघेणा ठरु शकतो.
Jul 8, 2012, 02:16 PM IST