china bear

चीनी झूमध्ये अस्वलाच्या वेशात माणूस उभा? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिले स्पष्टीकरण

China Zoo Bear: हा अस्वल नसून 'चीनी जुगाड' आहे, अशी खिल्ली सोशल मीडियात उडवली गेली. या व्हिडीओची जगभरात इतकी चर्चा झाली की त्यानंतर प्राणीसंग्रहालयाना यावर स्पष्टीकरण जाहीर करावे लागले. हा व्हिडीओ नेमका काय आहे? यावर प्राणी संग्रहालयाने काय स्पष्टीकरण दिले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Aug 4, 2023, 07:04 PM IST