'माझी भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, तुम्हाला विचारल्याशिवाय..'; जानकरांचं जाहीर भाषणात विधान
Loksabha Election 2024 Mahadev Jankar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये महादेव जानकरांच्या साधेपणाचं कौतुक केलं. त्यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या जानकरांनी स्वत:बद्दल बोलताना केलेली विधानं चर्चेत आहेत.
Apr 2, 2024, 10:08 AM ISTVastu Tips : मुलांचे अभ्यासात मन लागत नाही? Study Table वर 'या' गोष्टी ठेवल्यास रट्टा मारण्याची गरजच नाही
Vastu Tips : प्रत्येक घरात मुलं असतं, त्यामुळे त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो शिक्षणात चांगला असावा असं प्रत्येक पालकाला वाटतं. वास्तूशास्त्रात तुमच्या मुलाचं Study Table कसं असावं याबद्दल सांगितलं आहे. ज्यामुळे तो प्रगतीचे उंच शिखर गाठेल.
Mar 13, 2024, 03:07 PM ISTपुण्यासह राज्यात चिमुकल्यांना न्यूमोनियाचा विळखा; बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम
Pneumonia Is Common Among Children In The State Including Pune
Feb 26, 2024, 04:40 PM ISTसावधान! लहान मुलांना सांभाळा, 'या' शहरात मुलांना न्यूमोनियाची लागण
Pneumonia in Children : हवामान बदलाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मात्र यात जंतूसंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या आणि सर्दी, खोकल्यासह तापाची लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Feb 26, 2024, 03:35 PM ISTकुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी मुलांना देणार मोहाच्या फुलाचे लाडू; कुपोषणमुक्त कृती दलाच्या सूचना
राज्यातील कुपोषणाबाबत जिल्हानिहाय आढावा बैठकीत या सूचना देण्यात आल्या आहे. या पौष्टिक आहारामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून अॅनिमियाचे प्रमाण कमी होईल, असं कृती दलाचं म्हणणं आहे.
Feb 20, 2024, 08:24 AM IST'आई-बाबा माझ्या बहिणीला...', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात
एका चिमुरड्याने आई-वडिलांविरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या शेजारी बसून रागात तो आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला 'तुला एवढा राग का येत आहे?' असं विचारतो.
Feb 15, 2024, 01:01 PM IST
Pandharpur | पंढरपुरात शेतातील पाण्याच्या टाकीत बुडून तीन चिमुरड्यांचा मृत्यू
Pandharpur Three Children Death By Drowning In Water Tank
Jan 14, 2024, 12:05 PM ISTइंग्रजी शाळेत जाऊनही मुलं इंग्लिश बोलत नाही, घरी लागू करा 'हे' 5 नियम
इंग्रजी शाळेत जाऊनही मुलं इंग्लिश बोलत नाही, घरी लागू करा 'हे' 5 नियम
Jan 9, 2024, 12:24 PM ISTवर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय; महिलांसाठी मनोधैर्य योजना लागू
बलात्कार आणि एसिड हल्ल्यातील पीडित महिलांसाठीच्या मनोधैर्य योजना लागू करण्यात आली आहे. पीडित महिलांना 10 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
Jan 1, 2024, 11:47 PM ISTपालकांच्या परवानगी शिवाय मुलांना सांताक्लॉजचे कपडे घातल्यास...; शिक्षण विभागाची शाळांना नोटीस
Christmas Notice To Schools About Children Dress Up As Santa Claus: अनेक शाळांना नाताळानिमित्त सुट्टी असल्याने नाताळाआधीच शाळांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये अगदी सिक्रेण्ट सांतापासून ते फॅन्सी ड्रेसपर्यंत अनेक कार्यक्रमांचा समावेश असतो.
Dec 25, 2023, 08:46 AM ISTऐश्वर्या आणि शाहरुख यांच्या मुलांपेक्षा करिनाचा लेकचं जास्त फेमस; पाहा फोटो
ऐश्वर्या आणि शाहरुख यांच्या मुलांपेक्षा करिनाचा लेकचं जास्त फेमस; पाहा फोटो
Dec 20, 2023, 11:31 PM ISTतुमच्या मुलाला नक्कीच यशस्वी बनवतील 'हे' गुण
त्यांच्या मुलांचे व्यक्तिमत्त्व तयार करण्यासाठी आणि त्यांना जीवनातील अडथळ्यांसाठी सुसज्ज करण्यासाठी, पालक अत्यंत महत्वाचे आहेत. हे दहा महत्त्वाचे जीवन धडे आहेत जे पालकांनी आपल्या मुलांना दिले पाहिजेत:
Dec 20, 2023, 01:23 PM IST
दुपारच्या डब्यानंतर 'या' शाळेत बेंचचा होतो बेड, शिक्षिका टाकतात पांघरुण अन्..; पाहा Video
Children Sleeping In School Class: शाळेत वर्ग सुरु असताना झोप लागली आणि शिक्षकाने अशा एखाद्या विद्यार्थ्याला रंगेहाथ पडलं तर शिक्षा ठरलेली असते. ऑफिसमध्येही दुपारच्या जेवणानंतर अनेकांना आळस येतो.
Dec 3, 2023, 02:53 PM ISTलहान मुलांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पालकांनी करा 'या' गोष्टी....
पालकांनी आपल्या लहान मुलांसोबत वागताना काय काळजी घ्यावी,मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपणच आपल्या कृतीत बदल करून या गोष्टी केल्यात तर मुलं घाबरट होणार नाहीत,त्यांना स्वतःवर विश्वास निर्माण होऊन ते आनंदी आणि उत्साही राहू शकतात .
Nov 21, 2023, 12:50 PM ISTमुलं अभ्यासाचा कंटाळा करतात, अगदी पळ काठतात..असू शकतात 'ही' 10 कारणे
मुलांना अभ्यास का नकोसा वाटतो, याची कारणं पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे.
Nov 13, 2023, 03:14 PM IST