children

6 महिन्याच्या बालकांना मिळणार गोवरची लस? केंद्र सरकारच्या बैठकीत मोठा निर्णय

गोवरच्या साथीचं गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने यासंदर्भात एक बैठक बोलवाली आहे. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

Nov 23, 2022, 05:32 PM IST