पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये दाखल; 19 तोफांची सलामी
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी नेपाळमध्ये दाखल झालेत. यावेळी नेपाळच्या सेनेनं 19 तोफांची सलामी देत मोदींचं स्वागत केलंय
Aug 3, 2014, 08:34 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'धर्मपूत्र'
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'धर्मपूत्र'
Aug 3, 2014, 07:45 AM ISTचेंबूरमध्ये दरड कोसळून बालकाचा मृत्यू
चेंबूरमधील अशोक नगर येथील पत्र्याच्या चाळीवर दरड कोसळली. या दुर्घटनेत ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रमेश कुऱ्हाडे असं या बालकाचे नाव आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
Jul 31, 2014, 11:44 AM ISTमुंबईत लहान मुलांचे केले जातेय अपहरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 06:26 PM ISTसावधान ! मुंबईत लहान मुलांचे केले जातेय अपहरण
मुंबईमध्ये लहान मुलांना पळवून नेऊन, त्यांना भीक मागायला भाग पाडणा-या टोळीचा पर्दाफाश झालाय. एका 14 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून, भीक मागण्यासाठी तिचे कसे हाल हाल करण्यात आलेत. एक विशेष रिपोर्ट...तुमची मुलं शाळेतून एकटी घरी येतात..? तर मग सावधान ! तुम्ही मुलांना एकटं घराबाहेर पाठवता..? तग मग सावध राहा. तुमच्या मुलांचं होऊ शकतं अपहरण... तेव्हा सावधान !
Jul 11, 2014, 05:46 PM ISTएका मुलाला दोन वडील
कॅनडामध्ये अशा एक मुलाचा जन्म झालाय, ज्याला दोन वडील आहे. माइलो नावाच्या या मुलांचा 26 जूनला जन्म झालाय. त्या मुलाचे फोटो कनाडियन फोटोग्राफ लिंडसे फोस्टर याने काढले असून फोटो फेसबुकवरही पोस्ट केलेतय.
Jul 6, 2014, 01:12 PM ISTठाण्यात शाळकरी मुलावर कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 09:01 AM ISTलहानपणापासून अनेकदा झाला रेपः पामेला अँडरसन
सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पामेला अँडरसनने आपल्या ब्लॉगमध्ये काही धक्कादायक खुलासे केले आहे. पामेलाने सांगितले की, सहा वर्षांची असतानापासूनच माजा लैंगिक छळ आणि बलात्कार झाला आहे.
May 19, 2014, 06:11 PM ISTबाळाचा अमानुष छळ करणाऱ्या बाईला अटक
एका लहानग्याचा छळ करण्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. हे वृत्त सगळीकडे पसरताच पोलिसांनी त्या आरोपी महिलेवर अटकेची कारवाई केली. मुलाला सांभाळणाऱ्या बाईनं या मुलाला अमानुषपणे बिनबॅग आणि बेड वर आपटलं होतं.
May 14, 2014, 03:32 PM ISTलिएंडर पेस मुलीसाठी कोर्टात
भारताचा टेनिसपटू लिएंडर पेसने कोर्टात आपल्या मुलीसाठी धाव घेतली आहे. आपल्या मुलीचा ताबा आपल्याकडे असावा, यासाठी पेसने न्यायालयात धाव घेतली आहे.
May 4, 2014, 05:58 PM ISTदोन चिमुकल्यांना भोवली आईची निर्दयता
घरातील भांडणातून शिराळा येथील नाझरे गल्लीत राहणाऱ्या वैशाली सुनील कानकात्रे-शिरंबेकर (वय २५) या महिलेने स्वत:च्या दोन मुलांना संकेत सुनील कानकात्रे (५) व अक्षय कानकात्रे (४) विहिरीत ढकलून दिले.
Apr 14, 2014, 01:58 PM ISTपाकिस्तानातील नऊ महिन्याच्या मुसाची हत्येच्या आरोपातून मुक्तता
पाकिस्तानमध्ये मुसा खान या नऊ महिन्याच्या बालकालाही हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
Apr 13, 2014, 04:17 PM ISTनऊ महिन्यांचा चिमुकला हत्येच्या प्रयत्नात दोषी!
वय वर्ष अवघं नऊ महिने... आणि हत्येच्या प्रयत्नात ठरलाय दोषी... अशक्य कोटीतील ही गोष्ट घडलीय पाकिस्तानात
Apr 3, 2014, 10:14 PM ISTनववधुची लग्नमंडपातच प्रसुती
भोपाळमधील जबलपूर जवळच असलेल्या अझवार गावात मानसिंह आणि सुरेखा (नाव बदललेले आहे) यांच्या लग्नाचे सनई चौघडे वाजत होते.
Feb 23, 2014, 10:41 AM ISTआता, मुस्लिमांनाही मूल दत्तक घेण्याचा हक्क
सुप्रीम कोर्टानं नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. यानुसार, भारतातील मुस्लिमांनाही मुलं दत्तक घेण्याचा हक्क प्रदान करण्यात आलाय.
Feb 19, 2014, 09:16 PM IST