तुमच्या मोबाईलमध्ये 'हे' व्हिडीओ असतील तर आताच डिलीट करा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) लहान मुलांशी संबंधित पॉर्नोग्राफी (Child Pornography) सामग्रीवर एक मोठा निर्णय सुनावला आहे. अशा प्रकारचा कंटेंट पाहणं, डाऊनलोड करणं गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. हा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाचा (Madras High Court) निर्णय रद्द केला आहे.
Sep 23, 2024, 12:17 PM IST
रामलीलेची तुलना 'चाईल्ड पॉर्न'शी केल्याने प्रकाश राज अडचणीत
चौफेर टीकेची झोड
Oct 22, 2019, 07:56 PM ISTसेक्स ट्रिप्स पडल्या महागात, झाली ३३० वर्षांची सजा
आरोपी हा फिलिपीन्सच्या सेक्स ट्रिप्सला जात होता. तसेच, छोट्या मुलांसोबत लैंगिक संबंध ठेऊन तो त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सार्वजनीक करत होता.
Apr 23, 2018, 10:16 PM IST'गूगल ट्रेन्ड'नं उघड केली 'पॉर्न प्रेमी' भारताची धक्कादायक आकडेवारी...
पॉर्न सर्चमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या जगातील टॉप 10 शहरांमध्ये भारताच्या तब्बल सहा शहरांचा समावेश आहे. एका अहवालातून हे सत्य उघड झालंय.
Oct 9, 2015, 12:30 PM ISTअमेरिकेत ऑनलाईन चाईल्ड पॉर्न, आंतरराष्ट्रीय टोळी अटकेत
अमेरिकन अधिकाऱ्यांनी ऑनलाईन चाईल्ड पॉर्न सेवा देणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. अधिकाऱ्यांनी गुप्त स्वरूपात वेबसाईट चालविणाऱ्या १४ जणांच्या टोळीला अटक केली आहे.
Mar 20, 2014, 12:24 PM IST