चिक्की घोटाळा पुन्हा चर्चेत, पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
Maharashtra Chikki Scam : भाजप सरकारच्या काळातील चिक्की घोटाळ्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
Aug 13, 2021, 11:38 AM ISTचिक्की घोटाळ्याचा अहवाल एसीबीकडून राज्य सरकारला सादर
राज्यात गाजलेल्या चिक्की घोटाळ्याचा तपास पूर्ण करून त्याचा अहवाल एसीबीने राज्य सरकारला सादर केला आहे.
Dec 19, 2017, 05:16 PM ISTचिक्की घोटाळ्याप्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांना क्लिनचिट
चिक्की घोटाळ्याप्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांना क्लिनचिट
Dec 21, 2016, 06:51 PM ISTचिक्की घोटाळ्याप्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांना क्लिनचिट
चिक्की घोटाळ्याप्रकरणी महिला कल्याण आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना क्लिनचिट मिळाली आहे.
Dec 21, 2016, 12:24 PM ISTपंकूताईंच्या चिक्कीला क्लीन चीट, सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
गाझियाबाद येथील राष्ट्रीय प्रयोग शाळेच्या रिपोर्टनुसार शासकीय चिक्की खाण्या योग्य आहे असं आज राज्य सरकार तर्फे मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आलय. त्यावर सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत. आणि पुढील सुनावणी १६ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आलीये.
Oct 14, 2015, 05:46 PM ISTचिक्की घोटाळ्याचा निकाल लागेपर्यंत संबंधितांना पैसे देऊ नका- हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2015, 09:48 AM IST१० दिवसांत १० लाख किलो चिक्की बनवणं शक्य आहे का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2015, 09:04 PM ISTजाणून घ्या: काय आहे नेमकं 'चिक्की' प्रकरण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2015, 09:03 PM ISTमागील 15 वर्षाच्या चिक्की खरेदीची आता चौकशी
मागील पंधरा वर्षात झालेल्या कथित चिक्की खरेदीची आता चौकशी होणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर, कथित चिक्की खरेदी घोटाळा प्रकरणाचा आरोप झाल्यानंतर, मागील पंधरा वर्षाच्या चिक्की खरेदीच्या चौकशीसाठी, मुख्य सचिव आणि दोन सचिव यांची समिती नेमली जाणार आहे.
Jul 30, 2015, 08:55 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केली पंकजा मुंडेंची पाठराखण
मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडेची पाठराखण करत चौकशीतून काहीही निष्पन्न न झाल्याचं स्पष्ट केलं. तसंच खोदा पहाड निकला चुहा.. अशा शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिक्की प्रकरणी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला...
Jul 30, 2015, 08:30 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केली पंकजा मुंडेंची पाठराखण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2015, 07:50 PM ISTचिक्कीचा दर्जा निकृष्ट असल्याचं पंकजा यांना मान्य
महिला आणि बालविकास खात्यातर्फे आंगणवाड्यातील बालकांसाठी खरेदी करण्यात आलेली चिक्की नित्कृष्ट दर्जाची असल्याचे खुद्द या खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मान्य केले आहे.
Jul 19, 2015, 10:53 AM ISTआपण निर्दोष, पंकजा मुंडेंचा पुनरुच्चार
चिक्की पुरवठ्याच्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांनी वादात सापडलेल्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे मायदेशी परतल्या आहेत. आज पहाटे पंकजांचं मुंबईत आगमन झालं. आपण निर्दोष असल्याचा पुनरुच्चार यावेळी पंकजा मुंडेंनी केलाय.
Jun 30, 2015, 09:40 AM ISTमी निष्कलंक आहे, आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन : पंकजा
महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खास ब्लॉग लिहून आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिलंय. महिला व बालविकास खात्याची २०६ कोटी रूपयांची साहित्य खरेदी वादात अडकल्यानंतर पंकजा मुंडे यांनी हा ब्लॉग फेसबुकवर लिहिलाय.
Jun 26, 2015, 07:49 PM IST