chief of air staff

हवाई दलाच्या प्रमुखपदी महाराष्ट्राचे सुपुत्र, जाणून घ्या कोण आहेत व्ही आर चौधरी

महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Sep 22, 2021, 07:41 PM IST

हवाईदलाला मोठ्या कारवाईसाठी तयार राहण्याच्या सूचना

भारतीय हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोवा यांनी हवाई दलाच्या सर्व अधिकाऱ्यांना कमी वेळेत मोठी कारवाई करण्यासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. धनोवा यांचं हे पत्र हवाई दलाच्या जवळपास 12,000 अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. या पत्रावर 30 मार्चची स्वाक्षरी आहे. धनोवा हे हवाई दलाचे प्रमुख बनल्यानंतर त्यांनी ३ महिन्यानंतर हे पत्र लिहिलं आहे.

May 20, 2017, 03:16 PM IST