कर्नाटकचा सत्तासंघर्ष निर्णायक वळणावर; सोमवारचा दिवस महत्वाचा
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत.
Jul 14, 2019, 09:05 PM ISTपुढच्या वर्षी पुन्हा विठुरायाच्या पूजेचा मान मिळेल - मुख्यमंत्री
जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रार्थना.
Jul 12, 2019, 08:10 AM ISTVIDEO : मंगळसूत्र-टिकलीसहीत नुसरत जहाँ ममता बॅनर्जींसोबत रथयात्रेत सहभागी
साडी, मंगळसूत्र, हातात लाल रंगाच्या बांगड्या, कपाळावर टिकली अशा अशा पारंपरिक हिंदू पेहरावात नवविवाहीत खासदार नुसरत जहाँ यांनी इतर उपस्थितांसोबत रथयात्रेत सहभाग घेतला
Jul 4, 2019, 08:22 PM ISTरत्नागिरी । चिपळूणमध्ये धरण फुटल्याने मृत्यूचे तांडव
रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण फुटल्याने १२ ते १५ घरे वाहून गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये ११ जण ठार झाले आहेत. तर १३ जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा आरोप या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. कारण गेली २ वर्षे या धरणाला गळती लागली होती. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, केवळ मलमपट्टी या गळतीवर करण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे. या घटनेला स्थानिकांनी प्रशासनाला जबाबदार घरले आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री ९ च्या दरम्यान माणसं जेवायला बसली होती, ती तशीच वाहून गेली. प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
Jul 3, 2019, 03:50 PM ISTतिवरे धरण फुटल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
१५-१७ वर्षातच धरण फुटत असेल तर ही एक गंभीर गोष्ट आहे. तिवरे धरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Jul 3, 2019, 02:36 PM ISTमुंबई : मुख्यमंत्र्यांकडून चंद्रकांत पाटलांना क्लीन चीट
मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून चंद्रकांत पाटलांना क्लीन चीट
Jul 3, 2019, 12:05 AM ISTमृतांच्या नातेवाईकांना पाच लाख देणार- मुख्यमंत्री
मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Jul 2, 2019, 11:17 AM ISTमुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला पालिकेच्या थकबाकीदारांच्या यादीत, इतक्या लाखांचं बिल थकीत
वर्षा बंगल्याचीही थकबाकी समोर आल्याने या विषयाची जास्त चर्चा होत आहे.
Jun 24, 2019, 08:26 AM ISTशिवसेना - भाजपची मुंबईत सोमवारी बैठक, सीएम वादावर बैठकीला महत्व
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमचं ठरले आहे, असे सांगितले असले तरी भाजप शिवसेनेत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण याचा वाद काही मिटलेला नाही.
Jun 23, 2019, 09:15 AM ISTआम्ही सेनेच्या जागांसाठी प्रयत्न केला, मुख्यमंत्री भाजपचाच - महाजन
मुख्यमंत्री पद हे भाजपचेच असेल. भाजपचाच तो हक्क आहे, असे गिरीश महाजन म्हणालेत.
Jun 22, 2019, 03:46 PM ISTन्यायालयाच्या तोंडी शेरेबाजीबद्दल मुख्यमंत्र्यांची नाराजी
न्यायालयाने मुख्यमंत्र्यांबद्दल तोंडी शेरेबाजी केल्याबद्दल मुुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत नाराजी व्यक्त केली.
Jun 20, 2019, 07:50 PM ISTमुंबई : फडणवीस आणि ठाकरे म्हणतायत, 'मुख्यमंत्री पदाबाबत आमचं ठरलंय'
मुंबई : फडणवीस आणि ठाकरे म्हणतायत, 'मुख्यमंत्री पदाबाबत आमचं ठरलंय'
Jun 20, 2019, 11:55 AM ISTपुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे
शिवसेना - भाजप यांची युती असली तरी मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच कायम आहे. .
Jun 19, 2019, 11:51 AM ISTविरोधी पक्षनेतेपदासाठी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला अट
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यामुळे विरोधी पक्षनेतेपद रिक्त झालं आहे.
Jun 17, 2019, 04:18 PM ISTझी इम्पॅक्ट : वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
झी इम्पॅक्ट : वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Jun 13, 2019, 12:10 PM IST