chicken biryani

बायकोच्या विरहात जीव द्यायला गेला, पण चिकन बिर्याणीने वाचवले प्राण, पाहा नेमकं काय घडलं?

Chicken biryani Save Man : बायकोसोबत घटस्फोट झाल्यानंतर जीव द्यायला गेलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी (Kolkata Police) कसं खाली उतरवलं? पाहा...

Jan 23, 2024, 05:38 PM IST

विराट कोहली जितक्या धावा ठोकेल तेवढं डिस्काउंट, बिर्याणी चक्क 7 रुपयाला!

Biryani price according to Virat Kohli's runs : विराट कोहलीच्या फॅनला मकबूल बिर्याणीची ऑफर, कोहलीच्या जितक्या धावा मोजल्या जातील, तितकीच तुम्हाला बिर्याणीवर सूट मिळेल, असं दुकानदाराने दुकानाबाहेर बॅनर लावला होता.

Nov 3, 2023, 05:15 PM IST

तंदुरी, बटर चिकन नव्हे रोज खा Boiled Chicken; पाहा लाखमोलाचे फायदे

Chicken : यामध्ये तंदुरीला विसरून कसं चालेल? बरं हे सगळे पदार्थ ठीक. पण, तुम्हाला चिकन खाण्याची योग्य आणि आरोग्यास पूरक पद्धत माहितीये का? 

 

Jun 8, 2023, 09:58 AM IST

Space food : अवकाशात चिकन बिर्याणीची पार्टी; अंतराळवीरांसाठी जबरदस्त मेन्यू

अंतराळात(space) गेलेले अंतराळवीर(Astronaut) देखील खाऊ शकतात. अगदी व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणीही(Veg Biryani and Chicken Biryani) अंतराळात अगदी काही मिनिटात तयार करून खाता येणार आहे. 

Jan 7, 2023, 04:05 PM IST

Year Ender 2022 : लोकांनी या 10 गोष्टी सर्वात जास्त ऑर्डर केल्या, बिर्याणीने तोडले सर्व रेकॉर्ड; पाहा ही लिस्ट

Year Ender 2022 : नवीन वर्ष सुरु होण्यास काही दिवस बाकी आहेत. मात्र, 2022मध्ये अनेकांनी ऑनलाईन ऑर्डरला प्राधान्य देताना बिर्याणीला सर्वाधिक पसंती दिली. बिर्याणीने प्रति सेकंद 2.28 ऑर्डरसह नवीन विक्रम केला आहे. यंदा दर मिनिटाला 137 बिर्याणीच्या ऑर्डर देण्यात आल्यात.

Dec 16, 2022, 09:19 AM IST

Video : पाकिस्तानात भारतीय कुटुंबाने अज्ञात व्यक्तीकडून घेतली लिफ्ट, पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का...

Biryani Feast : एक भारतीय कुटुंब (Indian family) पाकिस्तानमध्ये गेलं आणि तिथे त्यांनी अज्ञान व्यक्तीला लिफ्ट मागितली. त्यानंतर या भारतीयाला जी वागणूक देण्यात आली त्यानंतर हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral video on social media) होतो आहे. 

Nov 13, 2022, 10:40 AM IST

Trending Video: चिकन बिर्याणी दिली नाही म्हणून दुकानाला लावली आग

Viral Video : सध्या सोशल मीडियावर चिकन बिर्याणी दिली नाही म्हणून एका व्यक्तीने संतापाच्या भरात जे कृत्य केलं त्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. 

Oct 19, 2022, 06:34 PM IST

Chicken खरेदी करायला जाताय? आधी ही बातमी वाचा

chicken खाणाऱ्यांनो तुमच्यासाठी एका अर्थी दिलासादायक बातमी 

Sep 14, 2022, 07:54 AM IST

Chicken: तुम्हीही नियमित चिकन खात असाल तर सावधान !

तुम्हीही ही चिकन लव्हर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.

Aug 27, 2022, 10:42 PM IST
Mumbai Chicken Biryani Famous In India PT2M28S

मुंबई | देशात चिकन बिर्याणी लोकप्रिय

मुंबई | देशात चिकन बिर्याणी लोकप्रिय

Dec 24, 2019, 10:05 PM IST

देशात चिकन बिर्याणी आणि मसाला डोसा लोकप्रिय

भारतात सर्वाधिक पसंती कोणत्या खाद्यपदार्थ्याला... ?

Dec 24, 2019, 06:46 PM IST

'चिकनी चमेली'नंतर आलीय 'चिकन बिरियानी'

या गाण्यात आम्रपाली दुबे पुन्हा एकदा थिरकताना दिसतेय

Oct 24, 2018, 04:11 PM IST