chia seeds benefits 0

महिलांनो चिया सीड्समुळे होणारे आश्चर्यचकित करणारे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Chia Seeds Benefits For Women: आपल्या सर्वांनाच माहित आहे की चिया सीड्समध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे त्यांचे दीर्घकाळ सेवन केल्याने तुमच्या शरीराच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. विशेषतः महिलांसाठी हे एखाद्या सुपरफूडपेक्षा कमी नाही.

 

Feb 29, 2024, 03:38 PM IST

पोट साफ होताना अक्षरशः घाम निघतोय, सकाळी प्या 'हे' पेय... बद्धकोष्ठता होईल दूर

Home Remedies on Constipation : सामान्यतः बद्धकोष्ठतेची समस्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवू शकते. त्याच वेळी, शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसलेल्या, हालचाल नसलेल्या लोकांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य आहे.

Feb 25, 2024, 02:45 PM IST

Chia Vs Sabja Seeds : चिया आणि सब्जा सीड्स एकच? Weight Loss करण्यासाठी कुठलं चांगल आहे, जाणून घ्या...

Chia Vs Sabja Seeds : अनेकांमध्ये हा संभ्रम आहे की, चिया आणि सब्जा सीड्स एकच आहे. पण नाही या दोन्हीमध्ये अंतर असून यापैकी कुठलं weight loss चांगल आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. 

Aug 13, 2023, 09:14 AM IST

COVID-19 पासून Heart Attack पर्यंत अनेक आजारांपासून करा चिया सीड्सचे सेवन

सध्या सगळीकडे हे कोरोना आणि साथीच्या रोगांची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय खायला हवं? असा प्रश्न तुम्हाला पण आहे का? जर तुम्हाला चिया सीड्सखाणं गरजेचं आहे. कारण त्यात ओमेगा-3, फॅटी अॅसिड, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. आज आपण चिया सीड्स खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

Apr 10, 2023, 07:09 PM IST

Chia Seeds : चिया सीड्स खाताना केलेली एक चूक पडेल महागात; माहिती वाचून म्हणाल, नको रे बाबा....

Chia Seeds :  अरे हा तर सब्जा... असं म्हणून जर तुम्ही कोणाला चिया सीड्सविषयीची माहिती देत असाल तर इतरांना आणि स्वत:ला फसवणं थांबवा. वाचा याबाबतची माहिती... 

 

Nov 1, 2022, 07:59 AM IST

सबजा खाल्यानं आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात? जाणून घ्या

चिया बियांचे महिलांना अनेक फायदे आहेत. 

Oct 19, 2022, 09:46 PM IST