chhatrapati shivaji maharaj jayanti 2023

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: ''आपण पुन्हा एकदा आत्ममग्न होत नाही आहोत ना?'' राज ठाकरेंचा शिवजयंतीनिमित्त सवाल

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: आज राज्यात तिथीनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येतं आहे. शिवजयंतीनिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला एक सवाल केला आहे. 

Mar 10, 2023, 10:47 AM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: शिवाजी महाराजांना 'छत्रपती' ही पदवी कधी आणि कशी मिळाली?

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023  : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 393 वी जयंती साजरी केली जात आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडिल शाहजी तर आईचे नाव जिजाबाई होते. मात्र महाराजांना 'छत्रपती' ही पदवी कशी मिळाली याबद्दल जाणून घेऊया...

 

Feb 19, 2023, 09:45 AM IST
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 Clebration At Mumbai And Nagpur VIDEO PT3M14S

Shiv Jayanti 2023 | मुंबई, नागपुरात शिवजयंतीचा उत्साह, पाहा VIDEO

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 Clebration At Mumbai And Nagpur VIDEO

Feb 19, 2023, 08:35 AM IST
Shivneri Fort Shiv Janmotsav To Be Celebrated In Presence Of DyCM Devendra Fadnavis VIDEO PT1M16S
Solapur Chhatrapati Shivaji Maharaj Birth Anniversary 2023 Celebration VIDEO PT1M21S

Shiv Jayanti 2023 | सोलापुरात शिवजन्मोत्सव जल्लोषात, पाहा VIDEO

Solapur Chhatrapati Shivaji Maharaj Birth Anniversary 2023 Celebration VIDEO

Feb 19, 2023, 08:25 AM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठीतून द्या उत्कृष्ट आणि अप्रतिम भाषण...

Shiv Jayanti 2023: वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना त्यांनी राबवायला सुरूवात केली. त्यांनी त्याच वयात अनेक छोटे किल्ले (Chhtrapati Shivaji Maharaj Jayanti) आणि प्रदेश जिंकून घेतले. आपल्या शौर्यानं आणि चातुर्यांनं मुघलांच्या सैन्याला हरवत आपल्या पदरी त्यांनी न भूतो न भविष्यती असे यश प्राप्त केले. 

Feb 17, 2023, 06:18 PM IST