chetan sharma sting operation

Chetan Sharma Resign: चेतन शर्मा यांच्यानंतर कोण होणार 'चीफ सिलेक्टर'?, शर्यतीत 'हे' नाव पुढे

Chetan Sharma Sting Operation: झी न्यूजच्या (zee Media) ऑपरेशन गेमओव्हरचा मोठा परिणाम झाला आहे. चेतन शर्मा यांना बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता बीसीसीआयमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत.

Feb 17, 2023, 12:59 PM IST

Chetan Sharma Sting Operation: रोहित शर्माची T-20 कॅप्टन्सी जाणार, चेतन शर्मा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

Chetan Sharma Sting Operation : रोहित शर्माला आराम देण्याच्या बहाण्याने त्याचा टी 20 मधून पत्ता कट करण्यात येईल, असं वक्तव्य चेतन शर्मा यांनी केलं आहे.

Feb 15, 2023, 12:08 PM IST

Game Over : भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक सत्य उघड, स्टिंगमधील खुलाशानंतर बीसीसीआयची चेतन शर्मावर कारवाई?

Chetan Sharma : ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर चेतन शर्मा यांना हटविण्यात आले होते. पण बीसीसीआयने अलीकडेच चेतन शर्माला दुसऱ्यांदा निवड समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. 

Feb 15, 2023, 08:47 AM IST

Chetan Sharma Sting Operation : भारतीय क्रिकेट जगतात खळबळ, विराट आणि गांगुलीबाबत चेतन शर्मा यांचा मोठा गौप्यस्फोट

Chetan Sharma Sting Operation: भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचं सौरभ गांगुली आणि विराट कोहलीदरम्यानच्या वादाबाबत मोठं भाष्य

 

Feb 14, 2023, 09:45 PM IST

Chetan Sharma Sting Operation: टीम इंडियामध्ये 'इंजेक्शन खेळ'... चेतन शर्मा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

Chetan Sharma Sting Operation: झी मीडियाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये इंजेक्शनच्या मदतीने टीम इंडियाचे अनफिट खेळाडू देखील फिट होत आहेत, असा सर्वात मोठा गौप्यस्फोट निवड समितीचे चेअरमन चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी केला आहे. जे खेळाडू 100 टक्के फिट नाहीत, ते देखील इंजेक्शन देऊन फिटनेस दर्शवतात, असा गौप्यस्फोट चेतन शर्मा यांनी केला आहे.

Feb 14, 2023, 07:36 PM IST